कोहचाडे कांडामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अब्रूचे देशभरात धिंडवडे निघाले. शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहाराच्या या काळ्या रूपाने त्यावेळी सर्वांना हादरवून सोडले होते. त्या घटनेमुळे झालेले नागपूर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे नुकसान ...
देशातील १२३ नामवंत शैक्षणिक संस्था स्वत:च्या नावापुढे ‘विद्यापीठ’ असा उल्लेख करून विद्यार्थ्यांशी बनवाबनवी करीत आहेत. यूजीसीने या विद्यापीठांच्या नाकदुऱ्या आवळल्या असून त्यांना ‘विद्यापीठ’ शब्द वापरण्यावर बंदी घातली आहे. यात महाराष्ट्रातील २० विद्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात डॉ. मिश् ...
आर्थिकदृष्ट्या कमकुवत महाविद्यालयांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत संलग्नित पारंपरिक महाविद्यालयांना छाननी समितीने केलेल्या शिफारशीनुसार शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता अनुदान दिले जाणार आहे. त्याला शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने सोमवारी मान्यता दिली. ...
अकोला : हलाखीची परिस्थिती असूनही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर बोरगाव मंजू येथील करुणा आणि भावना या भगिनींनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए.च्या गुणवत्ता यादीत अनुक्रमे पहिला आणि तिसरा क्रमांक पटकावला. ...
गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याचा आरोप असणारे डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी या प्रकरणात तांत्रिक कारणांमुळे खारीज झालेला दावा पुनरुज्जीवित करण्यासाठी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने रा ...
यापुढे भारताला २१ व्या शतकाचे आव्हान पेलण्यासाठी विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, शेतकरीकेंद्रित शेती, कौशल्य व संस्कारक्षमकेंद्रित युवक सक्षमीकरण, रिटेल बिझनेसकेंद्रित भारतीय अर्थव्यवस्था, मानवकेंद्रित सहयोगी समाज निर्मिती, हीच माझ्या पुढील आयुष्याची पंचस ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ला (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) बुधवारपासून सुरुवात होणार आहे. दोन हजारांहून अधिक परीक्षार्थी ‘पेट’ देणार असून, यात सहा ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे. ...