लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ, मराठी बातम्या

University, Latest Marathi News

युवारंग युवक महोत्सवातून विद्यार्थी देताहेत सामाजिक संदेश, ज्वलंत विषयांना घातला हात - Marathi News | Yuvaangan Youth Festival | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युवारंग युवक महोत्सवातून विद्यार्थी देताहेत सामाजिक संदेश, ज्वलंत विषयांना घातला हात

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय महोत्सव ...

अमरावती महाविद्यालय परिसरात ‘नो टोबॅको’चे निर्देश - Marathi News | No Tobacco in Amravati College Area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महाविद्यालय परिसरात ‘नो टोबॅको’चे निर्देश

प्राथमिक व माध्यमिक शाळांपाठोपाठ महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखुमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. ...

डॉ. वेदप्रकाश मिश्रांकडून ‘पुरस्कारवापसी’ : कुलगुरूंच्या धोरणाचा निषेध - Marathi News | Dr. Ved Prakash Mishra returned award: Condemned VC's Policy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. वेदप्रकाश मिश्रांकडून ‘पुरस्कारवापसी’ : कुलगुरूंच्या धोरणाचा निषेध

एकेकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. वेदप्रकाश मिश्रा व प्रशासनात शीतयुद्ध सुरू आहे. त्यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या मातोश्री स्मृती व्याख्यानासाठी दीक्षांत सभागृह न दिल् ...

महाविद्यालय परिसरात ‘नो टोबॅको’, विद्यापीठांनाही सक्तीचे निर्देश   - Marathi News | No tobacos in the college premises,compulsory directions to the universities | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाविद्यालय परिसरात ‘नो टोबॅको’, विद्यापीठांनाही सक्तीचे निर्देश  

प्राथमिक व माध्यमिक शाळांपाठोपाठ महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखुमुक्त करण्याचा संकल्प शासनाने सोडला आहे. ...

व्यवस्थापन परिषद निवडणुकीवर यथास्थिती ठेवण्याचा आदेश - Marathi News | Statasquo on the management council elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यवस्थापन परिषद निवडणुकीवर यथास्थिती ठेवण्याचा आदेश

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीमध्ये यथास्थिती ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दिला. ...

कंत्राटी कर्मचाºयांचा मोर्चा आरोग्य विद्यापीठ : आंदोलनाचा ६३वा दिवस - Marathi News | Frontiers of Contract Workers' Health University: 63rd day of agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंत्राटी कर्मचाºयांचा मोर्चा आरोग्य विद्यापीठ : आंदोलनाचा ६३वा दिवस

नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थायी स्वरूपाचे काम करणाºया सुमारे ३०० कर्मचाºयांनी किमान वेतन मिळावे आणि कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले . ...

आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा  मोर्चा - Marathi News | nashik,empowerment,Health University,Contract Employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा  मोर्चा

   नाशिक : महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थायी स्वरुपाचे काम करणाऱ्या  सुमारे ३०० कर्मचार्यांनी किमान वेतन मिळावे आणि कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले असून या कामगारांच्या मागण्यांकडे ...

मुंबई विद्यापीठाची तिहेरी बाजी - Marathi News | Mumbai University trials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाची तिहेरी बाजी

मुंबई विद्यापीठाने क्रीडा, कला-सांस्कृतिक आणि संशोधनाच्या क्षेत्रात तिहेरी बाजी मारली असून अव्वल स्थान कायम राखले आहे. १२व्या आंतरराज्य आविष्कार संशोधन महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळवला ...