लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोल्हापूरमधील माणगाव येथे १९२० मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी आयोजित सभेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची देशपातळीवर ओळख झाली. या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ...
राज्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने असताना या राज्यात आदिवासी विद्यापीठ नाही. त्यामुळे आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. इतर राज्यांमध्ये आदिवासी विद्यापीठ असल्यामुळे तेथील आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास झाला आहे. ...
महाराष्ट्राचे राज्यपाल व राज्याच्या विद्यापीठांचे कुलपती विद्यासागर राव यांनी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या व्यवस्थापन मंडळावर नियुक्ती केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात उच्च दर्जाचा हा सन्मा ...
विदर्भासह राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंटला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ...
भारतात सध्या चार लाखांहून अधिक मनोरुग्ण रस्त्यावर फिरत आहेत, त्यापैकी केवळ सात हजार रुग्णांचे श्रद्धाच्या माध्यमातून पुनर्वसन होऊ शकले आहे. अशाप्रक ारे समाजातील वेगवेगळ्या घटकांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे. ...
विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने १० जूनपासून आंदोलन केले जाणार आहे. ...