येथील 28 वर्षांची केल्सी केर अमेरिकेच्या ओहियो येथे नर्स म्हणून कार्यरत आहे. कोरोना संकटात ती एकमहिना रुग्णालयातून घरी परतलीच नव्हती. मात्र गुरुवारी ती काही अत्यावश्यक साहित्य घेण्यासाठी घरी आली होती. ...
अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात कोरोनामुळे मरणारांना दफन करण्यासाठी पाटासारख्या दिसणाऱ्या खड्ड्यांची निर्मिती करण्यात येत आहे. हे खड्डे मशीनच्या सहाय्याने तयार कण्यात येत आहेत. ...
हेग्यू यांच्यामते सर्व प्रकारचे जीव-जंतू काळानुसार बदलतात. मात्र, आरएनए व्हायरसमध्ये प्रत्येक काळात काहीना-काही त्रुटी दिसून येते. असेच एसएआरएस-सीओव्ही-2 संदर्भातही झाले. यामुळे एन्फ्लूएंझा व्हायरस प्रत्येक रुतूत भिन्न असतो आणि नव-नव्या लसींची आवश्यक ...
जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 90 हजारांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे. ...
ट्रम्प यांनी एक ट्विट केले होते, त्या ट्विटला मोदी यांनी हे उत्तर दिले आहे. ट्रम्प यांनी ट्विट केले होते, की ''कठीन काळात मित्राकडू मदतीची आवश्यकता असते. हायड्रोक्लोरोक्वीन औषध देण्यासाठी भारत आणि भारतीयांचे आभार. कोरोना विरोधातील या लढाईत केवळ भारतच ...
अमेरिकेत आतापर्यंत एकूण ४ लाख ३४ हजार ९२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३ लाख ९७ हजार २४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 9279 रुग्ण अत्यवस्थ आहेत. तर आतापर्यंत २२ हजार ८९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...