गरज पडल्यास अमेरिकन सैन्य चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा मुकाबला करण्यास तयार आहे, असा इशारा पॉम्पियो यांनी दिला आहे. मात्र आशिया खंडामध्ये चीनविरोधात सैनिक आघाडी मजबूत करण्यामागे अमेरिकेचे काही सुप्त हेतू आहेत, हेसुद्धा विसरून चालणार नाही. ...
भारत आणि चीनदरम्यान असलेल्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर या चकमकीत चीनचेही 43 सैनिक गंभीररित्या जखमी झाल्याचे आणि त्यातील काही जण ठार झाल्याचे वृत्त आहे. ...
अमेरिका आणि नेपाळदरम्यान झालेल्या या कराराला 30 जूनपर्यंत नेपाळच्या संसदेत मंजूरी घेणे आवश्यक आहे. मात्र, मतभेदामुळे हा ठराव संसदेत सादर करणे टाळले जात आहे. ...
जॉर्ज फ्लॉईडनंतर आजा अजून एका कृष्णवर्णियाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. त्यामुळे वर्णभेदाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा अधिकच भडका उडाला आहे. ...