बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी, खरेदी केली २,४२,००० एकर शेतजमीन
Published: January 16, 2021 05:22 PM | Updated: January 16, 2021 05:32 PM
Bill Gates News : बिल गेट्स यांनी अमेरिकेतील १८ राज्यांमध्ये एकूण दोन लाख ४२ हजार एकर जमीन खरेदी केली आहे.