आशिया चषक क्रिकेटपाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट २०२५चे आयोजनदेखील पाकिस्तानात होणार नाही. एकतर या स्पर्धेचे यजमानपद पाककडून काढून घेतले जाईल किंवा पाकच्या यजमानपदाखाली हायब्रीड मॉडेलनुसार ही स्पर्धा यूएईत आयोजित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आह ...