इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) २०२१चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी एकेक संघ दुबईत दाखल झाले आहेत आणि भारत-इंग्लंड मालिका संपताच उर्वरित खेळाडू थेट दुबईत पोहोचतील. कोरोना व्हायरसमुळे भारता ...