केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो. Read More
Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन उद्या १ फेब्रुवारीला लोकसभेमध्ये २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनामुळे ‘हलवा’ प्रथा बंद करून ‘मिठाई’ वाटण्यात आली आहे. आता करदात्याला या बजेटमध्ये काय मिळणार आहे, हलवा की मिठाई? ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्याकडून काही चांगले आणि अर्थकारणाला गती देणारे निर्णय होतील, अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरल्याचे अर्थतज्ज्ञ, विरोधकांचे म्हणणे आहे. ...