वरोरा तालुक्यात वर्धा पॉवर प्लांट, जि.एम.आर पॉवर प्लांट, बेलगाव येथील सनफ्लॅग कोळसा खदान, एकोणा कोलमाईन्स आदी कंपन्या कार्यरत आहेत. तालुक्यात नवीन कंपन्या येणार असमुळे येथील बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. स्थानिकांना रोजगार मिळणार असे वाटत ...
बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चंद्रपूरसह अनेक तालुक्यात उद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसीची निर्मिती करण्यात आली आहे. या एमआयडीसींचे सर्व जमिनी उद्योजकांनी अधिग्रहितही केल्या आहेत. मात्र कित्येक वर्षांपासून या जमिनीवर उद्योग उभे राहिलेले ...
मागील पाच वर्षांपासून शासकीय नोकरभरती रखडली आहे. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेली नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. भाजपा सरकारने मोठ्या ...
भरतीचा बनावट मॅसेज वाचून राज्यातील विविध जिल्ह्यातून बुधवारी नागपूरला आलेल्या तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. एरिया रिक्रूटमेंट ऑफीस(एआरओ)कडून कोणत्याही भरतीची प्रक्रिया नसल्याची माहिती मिळाल्यानंतर उमेदवार निराश झाले. ...
सर्वप्रथम गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान आणि पोलिसांकडून राबविल्या जात असलेल्या योजनांची ...