लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

शहरात राजकीय समीकरण बदलणार?, खासदार श्रीकांत शिंदे यांची 'कलानी महल'ला भेट! - Marathi News | Will the political equation change in the city ?, MP Shinde's visit to Kalani Mahal in Ulhasnagar! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरात राजकीय समीकरण बदलणार?, खासदार श्रीकांत शिंदे यांची 'कलानी महल'ला भेट!

Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे बहुमत असून त्यांचे वर्चस्व संपविण्यासाठी शहर शिवसेनेने कंबर कसली. ...

सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर केले पुन्हा सिमेंट रस्त्याचे काम; अन्यत्र खराब रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष - Marathi News | Cement concrete road re-cement road work done; Elsewhere, ignore bad roads | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर केले पुन्हा सिमेंट रस्त्याचे काम; अन्यत्र खराब रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष

मूलभूत सुखसुविधा योजना उल्हासनगर कॅम्प नं-४, मराठा सेक्शनकडून स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची स्टेशनलगत दुरवस्था झाली होती. ...

उल्हासनगरात सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ता, महापालिकेचा प्रताप - Marathi News | Cement Road on Cement Road in Ulhasnagar, Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ता, महापालिकेचा प्रताप

Ulhasnagar : एका वर्षापूर्वी शासनाच्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत जंगल हॉटेल ते उल्हासनगर स्टेशन दरम्यान रस्ता बांधणीला ५ कोटी निधीला मान्यता देण्यात आली. ...

शेलार हल्लाप्रकरण : मनपा अधिकारी अटकेत - Marathi News | Shelar attack case: Municipal officials arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेलार हल्लाप्रकरण : मनपा अधिकारी अटकेत

शेलार हल्लाप्रकरण : दोन आरोपी फरार ...

मनसे विध्यार्थी सेनेच्या हल्ला प्रकरणी उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्याला अटक? - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation official arrested in MNS Vidyarthi Sena attack case? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसे विध्यार्थी सेनेच्या हल्ला प्रकरणी उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्याला अटक?

Crime News : यापूर्वी गुन्हे विभागाने चौघांना अटक केली असून दोघे फरार असल्याची माहिती गुन्हे विभागाचे प्रमुख महेश तरडे यांनी दिली आहे. ...

खाकीवर हल्ला! कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसाला शिवीगाळ अन् मारहाण - Marathi News | Attack on Khaki! During the operation, the traffic police were insulted and beaten | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाकीवर हल्ला! कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसाला शिवीगाळ अन् मारहाण

Attack on Traffic Police : याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक - Marathi News | Throwing stones at the governor's car | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक

उल्हासनगरमधील घटना : मनसे पदाधिकाऱ्याचे कृत्य  ...

मनसेच्या पदाधिकाऱ्याने उल्हासनगर प्रांत अधिकाऱ्याच्या गाडीवर केला हल्ला - Marathi News | MNS office bearer attacks Ulhasnagar provincial officer's vehicle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसेच्या पदाधिकाऱ्याने उल्हासनगर प्रांत अधिकाऱ्याच्या गाडीवर केला हल्ला

Crime News : मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी प्रांत अधिकारी यांच्या गाडीवरील हल्ल्याचा निषेध केला असून पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहे. ...