उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला; ११ जण जखमी, ६ जण ढिगाऱ्यात अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 04:58 PM2021-05-15T16:58:12+5:302021-05-15T16:58:46+5:30

कॅम्प नं-१ परिसरातील ४ मजली मोहिनी पॅलेस नावाच्या इमारतीचा दुसरा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळण्याची घटना दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली

slab of Mohini Palace building collapsed in Ulhasnagar | उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला; ११ जण जखमी, ६ जण ढिगाऱ्यात अडकल्याची भीती

उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला; ११ जण जखमी, ६ जण ढिगाऱ्यात अडकल्याची भीती

googlenewsNext

उल्हासनगर येथे कॅम्प नं-१ परिसरातील ४ मजली मोहिनी पॅलेस नावाच्या इमारतीचा दुसरा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळण्याची घटना दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली, महापालिका अधिकारी, पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून जखमी झालेल्या ११ जणांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तर ६ जण ढिगाऱ्या खाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

Read in English

Web Title: slab of Mohini Palace building collapsed in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.