उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभाग नेहमी वादात राहिला असून बहुतांश नगररचनाकार लाच घेताना रंगेहात सापडून त्यांना जेलची हवा खावी लागली. तर संजीव करपे नावाचे नगररचनाकार गायब झाले. त्यांचा आद्यपही पोलिसांना शोध लागलेला नाही. ...
उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाकडून गेल्या ३ वर्षांपासून बोगस डॉक्टरवर कारवाई झाली नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. ...