मीरा भाईंदर महापालिकेत ५० टक्के जागा द्या, नाहीतर सर्व जागा लढवू- प्रताप सरनाईक २०० रुपयांपासून सुरुवात, कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर? नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी? Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय! वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
Ujjwal nikam, Latest Marathi News
राजधानी मुंबईत राहून विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या आणि आपल्या कार्यातून आदर्शन निर्माण करणाऱ्या निवडक व्यक्तींचा मुंबई रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ...
महादू हावजी बच्चे यांनी १८९० साली मुंबईत काम करणाऱ्या सामान्यवर्गासाठी जेवणाचे डबे पोहचवण्याचा उपक्रम कुलाबा येथे सुरू केला. होता. आजमितीस सुमारे दोन लक्ष नोकरदार, कामगार, मुले यांना डबा पोहचवण्याचे कार्य ही संघटना करत आहे. ...
यापूर्वी शरद पवार यांनीदेखील दोन वेळा निकम यांना दिली होती राज्यसभेची ऑफर. निकम यांनी पवार यांची ऑफर नाकारली होती. ...
जळीतकांड प्रकरणातील मुख्य आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला गुरुवारी बयान नोंदविण्याकरिता न्यायालयात सकाळी ११:०० वाजता हजर करण्यात आले. ...
Crime Case : आरोपीचे वकिल भुपेन्द्र सोने न्यायालयात गैरहजर राहिल्याने उलटतपासणी होऊ शकली नाही. ...
Deepali Chavan Suicide Case : अवघ्या २८ वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. ...
Rape and Murder Case : विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम यांनी हा दोषारोपपत्राचा मसुदा न्यायालयात आज सादर केला. ...
Tushar Pundkar murder सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...