लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उज्ज्वल निकम

उज्ज्वल निकम, मराठी बातम्या

Ujjwal nikam, Latest Marathi News

संतोष देशमुख हत्याः उज्ज्वल निकमांनी उलगडला संपूर्ण घटनाक्रम; कोर्टात नेमका काय युक्तिवाद केला? - Marathi News | Santosh Deshmukh murder Ujjwal Nikam reveals the entire sequence of events What exactly did he argue in court | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्याः उज्ज्वल निकमांनी उलगडला संपूर्ण घटनाक्रम; कोर्टात नेमका काय युक्तिवाद केला?

Ujjwal Nikam: खंडणी प्रकरण आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या दोन घटनांचा कसा संबंध आहे, हेदेखील निकम यांनी कोर्टासमोर माहिती देताना सांगितलं आहे. ...

'उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीला उशीर का केला, तर...'; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला नियम - Marathi News | Devendra fadnavis on Ujjwal nikam and santosh Deshmukh murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीला उशीर का केला, तर...'; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला नियम

संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी सुरूवातीपासून केली जात होती. अडीच महिन्यांनी त्यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीतील अडथळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.  ...

राजकीय बालिश टीकांवर लक्ष न देता निर्भीड अन् निस्पृहपणे खटला चालवणार - उज्वल निकम - Marathi News | Will prosecute the case boldly and dispassionately without heeding political childish criticisms Ujwal Nikam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय बालिश टीकांवर लक्ष न देता निर्भीड अन् निस्पृहपणे खटला चालवणार - उज्वल निकम

काम सरकारी वकील असलं तरी न्यायालयात निर्भीड आणि निस्पृहपणे बाजू मांडण्याचं असतं ...

बीड प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती, सुप्रिया सुळे थेटच बोलल्या - Marathi News | ncp sp group mp supriya sule react about ujjwal nikam appointed as govt advocate in beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती, सुप्रिया सुळे थेटच बोलल्या

Beed Santosh Deshmukh Case: एक माणूस राज्यात गेले ७२ दिवस आपल्याला सापडत नाही, यावर माझा विश्वास नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

"आधी मी संतोष देशमुख हत्या खटला चालवण्यास नकार दिला होता, पण..."; उज्ज्वल निकमांचं पहिल्यांदाच भाष्य - Marathi News | I Was not ready to fight santosh Deshmukh case, ujjwal nikam first Reaction after appointed as special government prosecutor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आधी मी संतोष देशमुख हत्या खटला चालवण्यास नकार दिला होता, पण..."; उज्ज्वल निकमांचं पहिल्यांदाच भाष्य

Ujjwal Nikam Santosh Deshmukh case: संतोष देशमुख हत्येची केस लढवण्यास उज्ज्वल निकम यांनी सुरुवातीला नकार दिला होता. आता ते ही केस लढवणार आहेत.  ...

“परीक्षा आहेच, त्याहीपेक्षा बाबांना न्याय मिळवून देणे जास्त महत्त्वाचे वाटते”: वैभवी देशमुख - Marathi News | late sarpanch santosh deshmukh daughter first reaction over ujjwal nikam appointed as govt advocate in beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“परीक्षा आहेच, त्याहीपेक्षा बाबांना न्याय मिळवून देणे जास्त महत्त्वाचे वाटते”: वैभवी देशमुख

Beed Santosh Deshmukh Case: माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळवू शकलो नाही तर आम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे. ...

"उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीबद्दल मी तयार नव्हते, कारण...", धनंजय मुंडेंचं नाव घेत अजंली दमानियांचं विधान - Marathi News | Why was Anjali Damania opposed to the appointment of Ujjwal Nikam as Special Public Prosecutor? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीबद्दल मी तयार नव्हते, कारण...", धनंजय मुंडेंचं नाव घेत दमानियांचं विधान

Ujjwal Nikam news Marathi: संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल अंजली दमानिया यांनी त्यांची भूमिका मांडली.  ...

अखेर मागणी मान्य! संतोष देशमुख हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढवणार - Marathi News | Ujjwal Nikam has been appointed as the government prosecutor in the Santosh Deshmukh murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर मागणी मान्य! संतोष देशमुख हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढवणार

Santosh Deshmukh Case Ujjwal Nikam: संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी राज्य सरकारने मंजूर केली असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. ...