शुभम महाकाळकर खून प्रकरणात सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध फौजदारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व शुभमच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ...
पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेल्या सातही संशयितांनी अजून वकील न दिल्याने हा खटला लांबणीवर पडला आहे, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी गुरुवारी दिली. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून तपासाची तसेच दाखल केलेल्या दोषा ...
अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असलेल्या कांबळे दुहेरी हत्यांकाड प्रकरणी न्यायालयात फौजदारी खटला चालविण्यासाठी शासनाने अॅड. उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. शासनाच्या विधी व न्याय विभागाने अॅड. निकम यांच्या नियुक्तीचे आदेश शन ...
१२ मार्च १९९३ ला मुंबई बॉम्बस्फोटाची बातमी टीव्हीवर पाहिली आणि माझे मन सुन्न झाले. त्या वेळी मी जळगावला वकिली करत होतो. हे स्फोट कोणी केले, का केले, हे प्रश्न सामान्यांप्रमाणे माझ्याही मनात घोळू लागले. दोन-तीन दिवसांनी बातमी आली की, या साखळी बॉम्बस्फ ...
अकोला : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तसेच गजानन थाटे नामक पोलीस कर्मचार्याची साक्ष तपासली. या बहुचर्चित हत्याकांडप्रकरणी सरकार पक्षाची बाजू मांडण्य ...
समाजाचा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, आपली न्यायव्यवस्था सक्षम आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. कोणत्याही जातीधर्माचा न्यायालयाच्या निकालावर कधीच परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. ...