भीमानगर : पुणे परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड येथून ९८८ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर यात वाढ होऊन १ हजार ४८२ क्युसेक्सने विसर्ग उजनी धरणात सोडण्यात येत आहे. पावसाळा सुरू होऊन महिना लोटला तरीह ...
रखडलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) मिळाली असली तरी उजनी धरणातील पाणी कुरनूर धरणात येण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. ...
टाकळी बंधाऱ्यात काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी व पंढरपूरच्या वारीसाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर ऐन उन्हाळ्यात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. ...
समुद्रातील खाºया पाण्यातील माशांची चव चाखणारे हे समुद्रपक्षी आता उजनीतील गोड्या पाण्यातील माशांच्या चवीचा आस्वाद घ्यायला सरसावले आहेत. हिमालयातील मानसरोवर तसेच लडाख भागातील जलस्थानावर वीण घालून व नेहमी भारतीय उपखंडाच्या पश्चिम व पूर्व सागरी किनारपट्ट ...