खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २२.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून शनिवारी अडीच ते चार हजार क्युसकेने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ...
सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, सोमवारी सकाळी सहा वाजता दौंडमधून ९ हजार ७०४ क्युसेक्सने विसर्गात वाढ झाली. बंडगार्डन येथून १ हजार ३१६ तर दौंडमधून येणारा विसर्ग १४ हजार ११५ क्युसेक ...
भीमानगर : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त उजनीतून भीमा नदीत दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. यात टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करून तीन हजारांचा विसर्ग करण्यात आला. तुकाराम महाराजांची पालखी दोन दिवसाने म्हणजे सोमवारी भीमा नदीपासून अवघ्या ७ किलोमीट ...
भीमानगर : पुणे परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड येथून ९८८ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर यात वाढ होऊन १ हजार ४८२ क्युसेक्सने विसर्ग उजनी धरणात सोडण्यात येत आहे. पावसाळा सुरू होऊन महिना लोटला तरीह ...
रखडलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) मिळाली असली तरी उजनी धरणातील पाणी कुरनूर धरणात येण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. ...