लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, व्हिडिओ

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
बाळासाहेब यांचा पाचवा स्मृतीदिन, आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी - Marathi News | Shiv Sena's crowd to celebrate Balasaheb's fifth birthday | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब यांचा पाचवा स्मृतीदिन, आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी

मुंबई, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) पाचवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवाय, ... ...

लोकमत न्यूज बुलेटिन (2 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर - Marathi News | Lokmat News Bulletin (2nd October) - Important news with just one click | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत न्यूज बुलेटिन (2 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर

...

मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचा झेंडा, शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश - Marathi News | Flood Lotus in Mira-Bhayander, BJP moving towards the brilliant victory-1 | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचा झेंडा, शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश