Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, व्हिडिओFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray | Sharad Pawar | Nagar Panchayat Election : राज्यातल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल हाती लागलेत. आकडेवारी पाहिलीत तर भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरलाय पण धक्कादायक म्हणजे शिवसेना थेट चौथ्या क्रमांकावर म्हणजे शेवटच्या नंबर ...
Bjp Shiv Sena: चंद्रकांतदादा पाटील आता शिवसेनेवर नाराज झालेत. ठाकरे सरकार आमच्याशी शत्रुसारखं का वागतात, असा सवाल नाराज होत चंद्रकांतदादांनी विचारलाय. आम्हाला साधं उदघाटनालाही बोलावलं जात नाही, आम्ही शत्रू आहोत का असं चंद्रकांतदादांनी विचारलं आणि त्य ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. या दालनात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आलाय. या नेत्यांचे फोटो हटवल्यानंतर याबा ...
कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रांचं चक्र जिथल्या तिथं थांबलंय... त्यातून शाळाही वाचलेल्या नाहीत... खरंतर शाळेत जाणं प्रत्येकाला नको वाटतं... पण, गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये मुलांना शाळेचं तोंड पाहता आलेलं नाहीय. त्यामुळे अने मुलांना शाळेची ओढ लागलीय. पहिली ...
भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी शिवसेना मैदानात उतरलीय.. आता या ५० ते १०० जागा कोणत्या असतील त्यावरुन चर्चा सुरु झालीय. संजय राऊतांच्या बोलण्यातून हेच समोर येतं की, शिवसेना उत्तर प्रदेशात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवेल आणि त्यांना भाजपला सत् ...
देशात पुन्हा एकदा covid-19 चा संसर्ग वाढला आहे.. महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती इतर सर्व राज्यात आहे.. त्यामुळे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली ...
Param Bir Singh case : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा कधीही करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो, म्हणजे ठाकरे सरकारच परमबीर सिंह यांचा तसा करेक्ट कार्यक्रम करु शकतं. कारण आजपर्यंत परमबीरसिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून अटक होऊ नये असं संरक्षण मिळालं ...
महाविकास आघाडीच्या १२ आमदारांच्या यादीला अजून तरी मुहूर्त सापडेला नाही... पण भाजपच्या निलंबित १२ आमदारांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.. कारण भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावरून सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेत.. यावेळी कोर्टाने काय म्हटलंय... आणि ...