Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, व्हिडिओFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
उद्धव ठाकरेंचे पीए आणि शिवसेनेचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर... बेल मारली की काय आणू असं म्हणणारा आता नेता बनला... असं राणे म्हणाले.. त्याला मिलिंद नार्वेकरांनीही खोचक शब्दात उत्तर दिलं, या चिखलफेकीत राणे आणि नार्वेकरांनी एकमेकांना किती आणि कशासाठी फ ...
आदित्य ठाकरे जे दोनच दिवसांपूर्वी अजितदादांसोबत दिसले.. सकाळी सकाळी ज्यांनी अजितदादांच्या गाडीचं सारथ्य केलं... त्याच आदित्य ठाकरेंनी दोन दिवसांनतर कधीकाळी अजितदादांसोबत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या फडणवीसांनाच टार्गेट केलं... आणि तेही त्यांच्या मूळ ...
भाजपचे साडे तीन नेते, ईडी, जेलची हवा यावरुन संजय राऊत आणि किरीट सोमय्या भिडतायत. ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेचे अनिल परब, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर, रविंद्र वायकर यांची चौकशी करण्यात आली. अगदी संजय राऊत यांच्या पत्नीलाही चौकशीस ...
ठाकरे सरकारमधला एक राज्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव विसरला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असाच उल्लेख केला. मग स्टेजवर बसलेल्या इतर नेत्यांनी त्यांच्या चूक लक्षात आणून दिली, मग भरणेंनी सारवासारवा केली. काय झ ...
ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल हा वाद आपल्या सर्वांनाच माहितेय.. वेळोवेळी तो सार्वजनिकरित्या दिसून येतो.. आता एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कवितेच्या काही ओळी सादर केल्या... त्या कवितेच्या ओळी सादर केल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरणह ...
उद्धव ठाकरे... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री... आक्रमक शिवसेनेचा संयमी पण तितकाच सडेतोड चेहरा... बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोपटं लावलं, वाढवलं आणि त्याचा पसारा आता महाराष्ट्रच काय पण इतर राज्यांमध्येही वाढलाय... मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं स्वप्न ...
राज्याच्या पातळीवर महाविकास आघाडीचे नेते आपण किती एक आहोत हे दाखवत असतात. ठाकरे सरकार ५ वर्ष चालेलच असं सांगत असतात. पण स्थानिक पातळीवर मात्र काहीतरी वेगळंच चाललंय म्हणजे येणाऱ्या महापालिका निवडणुका एकत्र लढायच्याच नाहीत यावर सेना-राष्ट्रवादीचे कार्य ...