Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे. पोस्टवर लाइक्स आणि शेअर्सचा पाऊस पडतोय. काय आहे यामागचं सत्य? जाणून घेऊयात... ...
महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. पण आज शरद पवार, उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील आणि राजेश टोपे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना समन्वयाच्या मुद्द्यावर राजेश टोपे यांनी एक उदाहरणच दिलं. ज ...
'वेळ आल्यावर दाखवतोच..' मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाच्या ठिकाणी असलेली अनुपस्थिती, दीर्घकाळ घरातून काम करणे, मर्यादित जनसंपर्क यांसारख्या मुद्द्यांवरून विरोधक त्यांच्यावर अनेकदा टीका करतात.. नुकत्याच झालेल्या व ...
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यापासून फार कमी वेळा मंत्रालयात गेले आहेत. त्यांच्या मंत्रालयात न जाण्यावरुन अनेकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मनसेनेही याच मुद्द्यावरुन मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावलाय. ...
अनेक वर्षांपासून मुंबै बँकेवर प्रविण दरेकरांची सत्ता आहे. यावेळीही सर्वच्या सर्व जागा जिंकत प्रविण दरेकरांनी घवघवीत यश मिळवलं. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण ज्या प्रवर्गातून ते निवडून आले त्यांना अपात्र ठरवल्याने त्याचा राजीनामा त्यांनी दिलाय ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं नाव अलिकडे वारंवार चर्चेत येतंय... विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांच्या नावाभोवती मुख्यमंत्रिपदाची चर्चाही होताना दिसतेय... भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी तर रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला ...