Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
रुग्णालयांची व्यवस्था, लसीकरण आणि बुस्टर डोसची व्यवस्था, कचऱ्याची व्यवस्था, तसेच मूलभूत नागरी सोयी-सुविधांसंदर्भातील गंभीर प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची सध्या वसई विरार शहराला गरज आहे. ...
राज्यातल्या २० महापालिका निवडणुका उंबरठ्यावर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आहेतच. मात्र या निवडणुकांसाठी पन्नाशी ओलांडलेल्या शिवसैनिकांना तिकीट मिळणार नाही अशी चर्चा आहे. म्हणजे शिवसेनेत तरुण रक्तालाच यापुढे उमेदवारी मिळणार आहे, आदित् ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी कठिण काळ आहे आधीच मुख्यमंत्री आजारपणात सामना करतात त्यात महाराष्ट्रासह देशात त्याची भीती आहे अशातच आता मुख्यमंत्री ठाकरे यांना पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागतोय... शिवसेना आमदार नाराज असल्याची बातमी समोर किती ...
Shivsena MLA Santosh Bangar letter to CM Uddhav Thackeray over merger of ST mahamandal मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना आमदारानेच घरचा आहेर दिलाय.. थेट पत्र लिहीत आमदाराने ठाकरेंना घरचा आहेर दिला... मुख्य म्हणजे या या आमदाराने शिवसेना मंत्री Ani ...
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे... शिवेसना पक्षप्रमुख Uddhav Thackeray हे गेले दोन वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत... तर पुन्हा येणार असा दावा करणारे Devendra Fadnavis गेले दोन वर्ष विरोधी बाकावर आहेत.. विरोधीपक्षनेते पदी आहेत... उद्धव ठाकरे ज ...
एसटी संपावरुन गुणरत्न सदावर्ते विरुद्ध शिवसेना आमनेसामने आलेत. त्याचं झालं असं की एसटी संपाचं नेतृत्व गुणरत्न सदावर्ते करतायंत. याचदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. उद्धव ठाकरे आजारी आहेत, घरुन काम करतायंत मग त्यांच्या पगारात मुख्य सचिव ...