लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यभर ठिय्या आंदोलन; 'हे' आहे कारण - Marathi News | Government employees' sit-in agitation across the state tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यभर ठिय्या आंदोलन; 'हे' आहे कारण

संपूर्ण देशभर केंद्र व राज्य सरकारच्या श्रमिक कामगार आणि कर्मचारी हितविरोधी धोरणांविरुद्ध आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी ठिय्या धरणे आंदोलन. ...

'मला आजही लोक खासदार समजतात; यातच मी खुश', चंद्रकांत खैरे यांचं स्पष्टीकरण - Marathi News | People still consider me an MP, said former Shiv Sena MP Chandrakant Khaire. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मला आजही लोक खासदार समजतात; यातच मी खुश', चंद्रकांत खैरे यांचं स्पष्टीकरण

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचंही नाव चर्चेत होतं. ...

संजय राऊत अन् संजय पवार राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरणार; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार - Marathi News | Shivsena Leader Sanjay Raut and Sanjay Pawar will file nominations for Rajya Sabha elections tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत अन् संजय पवार उद्या अर्ज भरणार; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुखे नेते उपस्थित राहणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.  ...

मुख्यमंत्री ठाकरेंच्या भागीदारांचे कसाबपर्यंत संबंध; किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप - Marathi News | Relations of Chief Minister Uddhav Thackeray's partners to Kasab; Serious allegations of BJP Leader Kirit Somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री ठाकरेंच्या भागीदारांचे कसाबपर्यंत संबंध; किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

मंत्री अनिल परब, हसन मुश्रीफ यांच्यावर प्राप्तिकर खात्याची कारवाई सुरू झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. ...

हेमंत करकरेंना कुणी मारलं? किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेत केले गंभीर आरोप    - Marathi News | Who killed Hemant Karkare? Kirit Somaiya made serious allegations in the name of Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेमंत करकरेंना कुणी मारलं? किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेत केले गंभीर आरोप

Kirit Somaiya News: २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना वीरमरण आले होते. दरम्यान, आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हेमंत करकरेंच्या मृत्यूवरून गंभीर आरोप केले आहेत. ...

Sanjay Pawar: शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर; संजय पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sanjay Pawar: Shiv Sena announces candidature for Rajya Sabha; The first reaction given by ShivSena Leader Sanjay Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर; संजय पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

माझ्यासारख्या शिवसैनिकाला आनंदच होणार असल्याचं संजय पवार यांनी सांगितलं. ...

Devendra Fadnavis vs Mahavikas Aaghadi: "महाराष्ट्रातील या खोटारड्यांना आंदोलनं करून उघडं पाडा"; देवेंद्र फडणवीसांचे भाजपा कार्यकर्त्यांना आदेश - Marathi News | Devendra Fadnavis orders BJP Party workers to expose Lier like Uddhav Thackeray Led Mahavikas Aaghadi Maharashtra Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' खोटारड्यांना आंदोलनं करून उघडं पाडा"; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश

भाजपाच्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत राज्य सरकारवर केली सडकून टीका ...

Sanjay Pawar: ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय, पश्चिम महाराष्ट्रात नेतृत्वाची छाप; कोण आहेत संजय पवार, जाणून घ्या! - Marathi News | Shiv Sena's Kolhapur district chief Sanjay Pawar has been active in the party for the last 30 years. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय, पश्चिम महाराष्ट्रात नेतृत्वाची छाप; कोण आहेत संजय पवार?

शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. ...