Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
आतापर्यंत केंद्रीय यंत्रणा मातोश्रीजवळ पोहचल्या होत्या. संजय राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत, त्यांच्या पत्नी हे सारे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आले होते. भावना गवळी, प्रताप सरनाईकही यंत्रणांच्या हिटलिस्टवर होते. ठाकरेंच्या खास माणसांना ...
जर महाविकास आघाडी शासनाला महिला सुरक्षेची काळजी आहे तर मग विशेष अधिवेशन का बोलविले नाही, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. मंगळवारी त्या पत्रपरिषदेदरम्यान बोलत होत्या. ...
२५ आमदारांची गंभीर तक्रार मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऐकून घेतली आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावून घेत त्यांना या तक्रारीचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी दिली. ...