लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर गृह विभागाचा मोठा निर्णय; भोंगे हटवण्याच्या हालचाली सुरू - Marathi News | Big decision of Home Department after MNS Raj Thackeray's warning on mosque speakers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंगे हटवण्याबाबत राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर गृह खात्याचा मोठा निर्णय

बेकायदेशीर भोंगे हटवण्याबाबत गृह विभागाने सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे ...

Sanjay Raut: मुंबईत जोरदार हालचाली! गैर भाजपा मुख्यमंत्री एकत्र येणार; संजय राऊतांचे संकेत - Marathi News | Non-BJP CM to come together against Central Government; Hints from Sanjay Raut, Sharad Pawar Uddhav Thackeray meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत जोरदार हालचाली! गैर भाजपा मुख्यमंत्री एकत्र येणार; संजय राऊतांचे संकेत

भाजपाविरोधात काँग्रेसला बाजुला ठेवून विरोधकांची मोट बांधण्यासाठी प. बंगालच्या मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. हे शक्य झाले नाही तर काँग्रेसचे युपीएतील महत्व कमी करून गैर काँग्रेसी नेता युपीएच्या नेतृत्वात येईल यासाठीही प्रयत करत आहेत. ...

Kolhapur North By Election Result: कोल्हापुरात काँग्रेस विजयी, पण शिवसेनेची मतं कोणाकडे गेली? आकडेवारीतून संपूर्ण चित्र स्पष्ट - Marathi News | Kolhapur North By Election Result congress candidate jayshree jadhav gets lead in shiv sena stronghold | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरात काँग्रेस विजयी, पण शिवसेनेची मतं कोणाकडे गेली? आकडेवारीतून संपूर्ण चित्र स्पष्ट

Kolhapur North By Election Result: कोल्हापूर उत्तरेतील शिवसेनेची मतं कोणाला? काँग्रेसला की भाजपला? पाहा आकडेवारी ...

'देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर...' नवनीत राणांनी शिवसैनिकांना सुनावले - Marathi News | mp navneet rana on shiv sainiks agitation amid controversy creates over hanuman jayanti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर...' नवनीत राणांनी शिवसैनिकांना सुनावले

हनुमान जयंतीनिमित्त आज राणा दाम्पत्याने  हनुमान मंदिरात जाऊन पूजाअर्चना केली व हनुमान चालिसाचं पठण केलं. यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. ...

शिवसैनिकांनी आक्रमक होण्यापेक्षा मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालिसा पठण करावं : रवी राणा - Marathi News | mp navneet rana, mla ravi rana on uddhav thackeray over hanuman chalisa pathan on hanuman jayanti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवसैनिकांनी आक्रमक होण्यापेक्षा मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालिसा पठण करावं : रवी राणा

माझ्यासोबत श्रीराम आणि हनुमानाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर आल्यास आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठी हनुमान चालिसा वाचणे गरजेचे आहे, असे रवी राणा म्हणाले. ...

Video: 'मातोश्री' आमच्यासाठी 'मंदिरा'समान, सरदेसाईंनी रस्त्यावर उतरुन सांगितलं - Marathi News | 'Matoshri' is like a temple for us, Sardesai said on the street, varun sardesai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'मातोश्री' आमच्यासाठी 'मंदिरा'समान, सरदेसाईंनी रस्त्यावर उतरुन सांगितलं

राणा दाम्पत्यांस विरोध करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले आहेत ...

Kirit Somaiya: "उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर..."; भाजपा नेते किरीट सोमय्यांनी दिले आव्हान - Marathi News | if Uddhav Thackeray has the courage then discuss with me; BJP leader Kirit Somaiya gave the challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर..."; भाजपा नेते किरीट सोमय्यांनी दिले आव्हान

श्रीजी होम्सचा खरा मालक लपवण्यासाठी श्रीजी होम्समध्ये सेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसे गुंतवण्यात आले असा आरोप किरीट सोमय्यांनी केला. ...

Kolhapur North By Election Result: शिवसेनेने मातोश्रीचा आदेश खरा करुन दाखवला..भाजपला लीड तुटलेच नाही - Marathi News | Kolhapur North By Election Result: Shiv Sena fulfilled Matoshri's order, BJP did not lose the lead | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेने मातोश्रीचा आदेश खरा करुन दाखवला..भाजपला लीड तुटलेच नाही; काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयाकडे

कोल्हापूरच्या जनतेने काँग्रेसला हात देवून एकप्रकारे महाविकास आघाडीला बळ दिले. ...