लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मनसेला मोठे खिंडार! २ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; निवडणुकीच्या तोंडावर धक्का - Marathi News | two former kdmc corporator with many office bearers left mns party and to join shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेला मोठे खिंडार! २ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; निवडणुकीच्या तोंडावर धक्का

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची या पक्षप्रवेशात महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. ...

News & Views Live: नवनीत राणा, रवी राणा तर सुटले, पण सरकारची अडचण होणार? Navneet Rana | Ravi Rana - Marathi News | News & Views Live: Navneet Rana, Ravi Rana released, but will the government have a problem? Navneet Rana | Ravi Rana | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :News & Views Live: नवनीत राणा, रवी राणा तर सुटले, पण सरकारची अडचण होणार? Navneet Rana | Ravi Rana

News & Views Live: नवनीत राणा, रवी राणा तर सुटले, पण सरकारची अडचण होणार? Navneet Rana | Ravi Rana ...

महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्र्यांमुळे न्यायालयाकडून किती वेळा अपमानित होणार?; भाजपाचा टोला - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized the state government and Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्र्यांमुळे किती वेळा अपमानित होणार?; भाजपाचा टोला

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

हनुमान चालीसा म्हणायची असेल तर स्वतःच्या अंगणात म्हणा; अजित पवारांचा सल्ला - Marathi News | If one wants to say Hanuman Chalisa one should say it in one own courtyard said Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हनुमान चालीसा म्हणायची असेल तर स्वतःच्या अंगणात म्हणा; अजित पवारांचा सल्ला

सगळ्यांनी हाय कोर्ट, सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं असतं. सर्वानी आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे ...

‘ज्या वृत्तीविरोधात शाहू महाराजांनी संघर्ष केला ती संपवणे गरजेचे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान  - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray's statement: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ज्या वृत्तीविरोधात शाहू महाराजांनी संघर्ष केला ती संपवणे गरजेचे’, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav thackeray: शाहू महाराज हे दीनदुबळ्यांसाठी संघर्ष करणारे नेते होते, असे गौरवोद्गार उद्धव ठाकरेंनी काढले. तसेच शाहू महाराजांनी ज्या वृत्तीविरोधात संघर्ष केले ती संपवणे गरजेचे आहे, असे महत्त्वपूर्ण विधानही मुख्यमंत्र्यांनी केले. ...

निवडणुकीआधी आरक्षण; राज्य सरकारची रणनीती! - Marathi News | obc reservation in politics mahavikas aghadi government election commission supreme court order declare election program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीआधी आरक्षण; राज्य सरकारची रणनीती!

निवडणूक आयाेगाशी चर्चा करणार, असल्याची माहिती.  ...

Sanjay Raut: 'भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना भोंग्यांचा त्रास झाला'; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका - Marathi News | MP and Shiv Sena leader Sanjay Raut has criticized MNS chief Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना भोंग्यांचा त्रास झाला'; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंवर टीका केली आहे. ...

News & Views Live: राज ठाकरे आपल्याच चक्रव्यूहात अडकणार का? | Raj Thackeray | Ajit Pawar | MNS - Marathi News | News & Views Live: Will Raj Thackeray get caught in his own maze? | Raj Thackeray | Ajit Pawar | MNS | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :News & Views Live: राज ठाकरे आपल्याच चक्रव्यूहात अडकणार का? | Raj Thackeray | Ajit Pawar | MNS

News & Views Live: राज ठाकरे आपल्याच चक्रव्यूहात अडकणार का? | Raj Thackeray | Ajit Pawar | MNS ...