लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“मुख्यमंत्री काहीच बोलत नाही, लोकायुक्त कायद्यासाठी रान पेटविणार”; अण्णा हजारेंचा निर्धार - Marathi News | anna hazare said chief minister is not saying anything will fight for lokayukta law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री काहीच बोलत नाही, लोकायुक्त कायद्यासाठी रान पेटविणार”; अण्णा हजारेंचा निर्धार

लोकायुक्त कायदा करावा या मागणीसाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे अण्णा हजारेंनी सांगितले. ...

Devendra Fadnavis: तेव्हा माझे वजन १२८ किलो होते, आता १०२ किलो आहे! देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार - Marathi News | bjp devendra fadnavis criticised shiv sena chief and cm uddhav thackeray over various issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेव्हा माझे वजन १२८ किलो होते, आता १०२ किलो आहे! देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

मी म्हणतो ना संभाजीनगर, असे म्हणून औरंगाबादचे संभाजीनगर होत नसते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...

Uddhav Thackeray: “पुढची २५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा; शाखेत बसा, लोकांच्या समस्या ऐका”: उद्धव ठाकरे - Marathi News | cm uddhav thackeray instructions to shiv sena district chief listen to people problems | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुढची २५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा; शाखेत बसा, लोकांच्या समस्या ऐका”: उद्धव ठाकरे

बीकेसी येथील जाहीर सभेत भाजपचा समाचार घेतल्यानंतर रविवारी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. ...

शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये गुफ्तगू; राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत झाली चर्चा - Marathi News | ncp sharad pawar meet cm uddhav thackeray talks current political situation in the state was discussed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये गुफ्तगू; राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत झाली चर्चा

अपक्ष मतांची जुळवाजुळव करणारा एखादा ‘वजनदार’ उमेदवार देऊन भाजपला शह देता येईल का, याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

Devendra Fadnavis: तुमच्या सत्तेचा ‘ढाचा’ आम्ही खाली खेचणार; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | bjp devendra fadnavis replied shiv sena chief and cm uddhav thackeray in mumbai sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या सत्तेचा ‘ढाचा’ आम्ही खाली खेचणार; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर

Devendra Fadnavis: वाघाचे फोटो काढून वाघ होता येत नाही. निधड्या छातीने संकटांचा मुकाबला करावा लागतो, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

Devendra Fadanvis: "अर्रे, कुणाच्या बापाची औकात आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची", फडवीसांचं शिवसेनेला प्रत्युत्तर - Marathi News | Devendra Fadanvis: "Whose father can afford it, Mumbai should be separated from Maharashtra," Fadnavis said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''अर्रे, कुणाच्या बापाची औकात आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची'', फडवीसांचं शिवसेनेला प्रत्युत्तर

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची असल्याचं 1 मे च्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी बीकेसीच्या सभेत बोलताना सांगितलं. ...

धर्मवीर पाहून निघताना उद्धव ठाकरे मागे वळले; फडणवीसांच्या टीकेवर केवळ एकच वाक्य बोलले - Marathi News | he can not understand relation of master and disciple cm uddhav thackeray taunts devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मवीर पाहून निघताना उद्धव ठाकरे मागे वळले; फडणवीसांच्या टीकेवर केवळ एकच वाक्य बोलले

धर्मवीर पाहून आलेल्या उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा एका वाक्यात समाचार ...

बाळासाहेबांचा आनंद दिघेंना एकच सवाल अन् लिस्ट फायनल; उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण - Marathi News | cm uddhav thackeray shares old memory of anand dighe and balasaheb thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांचा आनंद दिघेंना एकच सवाल अन् लिस्ट फायनल; उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण

गुरू-शिष्याचं नातं कसं असावं? त्यांचा एकमेकांवर किती विश्वास असावा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली आनंद दिघे अन् बाळासाहेबांची हृद्य आठवण ...