Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Rohit Pawar Tweet : प्रदर्शनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेवेळी काढण्यात आलेला एक फोटो होता. हा फोटो पाहून मी तर निःशब्दच झालो, असे रोहित पवार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. ...
या प्रकल्पाचा सर्वंकष फायदा राजापूर व पर्यायाने कोकणी जनतेस व्हावा याकरिता महत्त्वाच्या तीन बाबींकडे आ. साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. ...
आम्ही ब्लॅकमेल करतो, पैसे जमवतो असा उद्धव ठाकरेंनी तमाशा केला. ईओडब्ल्यूने जे लिहून दिलेय त्यात काहीच दम नाहीय. हिंमत असेल तर तो अहवाल जाहीर करा, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. ...
Sanjay Raut on Sambhaji Raje Chhatrapati: राज्यसभेत शिवसेनेकडून पाठिंबा मिळण्यासाठी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर संजय राऊतांनी सूचक संकेत दिले आहेत. ...
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ...