लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अजितदादा नसते तर हे सरकार टिकलं नसतं; राष्ट्रवादी आमदाराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराजी - Marathi News | This government would not have survived without Ajit Pawar; NCP MLA angry with CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा नसते तर हे सरकार टिकलं नसतं; NCP आमदाराची मुख्यमंत्र्यांवर नाराजी

जर माझ्यावर अन्याय होत असेल तर त्यासाठी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे असं नाराज आमदाराने सांगितले. ...

Rajya Sabha Election Result: अजूनही वेळ गेली नाही, आपले लोकं...; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा शिवसेनेला सल्ला - Marathi News | Rajya Sabha Election Result: MNS leader Bala Nandgaonkar advice to Shiv Sena Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजूनही वेळ गेली नाही, आपले लोकं...; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा शिवसेनेला सल्ला

एकंदरीत अपक्ष आमदारांची नाराजी सरकारवर होती. पक्षाच्या आमदारांचीही कामे होत नाहीत. त्यामुळे कुरबूर होती असं त्यांनी सांगितले.  ...

नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही, मग दाऊदकडे मांडायची का?; देवेंद्र भुयारांनी राऊतांना सुनावलं! - Marathi News | MLA Devendra Bhuyar has refuted the allegations of Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही, मग दाऊदकडे मांडायची का?; देवेंद्र भुयारांनी राऊतांना सुनावलं!

संजय राऊतांच्या आरोपानंतर आता देवेंद्र भुयार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. ...

Rajya Sabha Election 2022 : "संभाजीनगरमध्ये सत्यच बोललात; उद्धव ठाकरे म्हणून आपण शून्यच आहात" - Marathi News | MNS Shalini Thackeray Slams Uddhav Thackeray Over Rajya Sabha Election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संभाजीनगरमध्ये सत्यच बोललात; उद्धव ठाकरे म्हणून आपण शून्यच आहात"

MNS Shalini Thackeray Slams Uddhav Thackeray : मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.  ...

आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता - Marathi News | After the Rajya Sabha elections, the Legislative Council elections will be held on June 20. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता

राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता आगामी २० जून रोज विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. ...

शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम; मनसेची टीका, राजू पाटलांनीही चांगलच सुनावलं! - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized Shiv Sena after its defeat in Rajya Sabha elections. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम; मनसेची टीका, राजू पाटलांनीही चांगलच सुनावलं!

शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवानंतर मनसेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

रात्रीस खेळ चाले; विधानभवनात मतमोजणीवेळी नेमकं काय घडलं?... एका क्लिकवर - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Read what happened during the counting of votes for Rajya Sabha in Vidhan Bhavan, with one click | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्रीस खेळ चाले; विधानभवनात मतमोजणीवेळी नेमकं काय घडलं?... एका क्लिकवर

Rajya Sabha Election 2022: धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले.  ...

प्रखर हिंदुत्वामुळे शिवसेनेने माझ्या वडिलांचे खच्चीकरण केले; साधे लोकसभेचे तिकीटही दिले नाही - Marathi News | Due to intense Hindutva, Shiv Sena embezzled my father; Not even a simple Lok Sabha ticket was given | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रखर हिंदुत्वामुळे शिवसेनेने माझ्या वडिलांचे खच्चीकरण केले; साधे लोकसभेचे तिकीटही दिले नाही

भाजप आमदार अतुल सावे यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार ...