लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Eknath Shinde: मोठी बातमी! शिंदे गट उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देणार?; माजी आमदार, नगरसेवकांना करताय संपर्क - Marathi News | Eknath Shinde: Former Shiv Sena MLAs and corporators are being contacted by Minister Eknath Shinde's group. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गट उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देणार?; माजी आमदार, नगरसेवकांना करताय संपर्क

Eknath Shinde: मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेच्या माजी आमदार आणि नगरसेवकांना संपर्क करण्यात येत आहे. ...

सत्तापरिवतर्नाबाबत अनभिज्ञ, राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही - चंद्रकांत पाटील  - Marathi News | Ignorant of change of power, BJP has nothing to do with state affairs - Chandrakant Patil on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तापरिवतर्नाबाबत अनभिज्ञ, राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही - चंद्रकांत पाटील 

Chandrakant Patil : राज्यातील सत्तापरिवतर्नाबाबत काहीही माहिती नसल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ...

उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, माजी आमदार उल्‍हास पाटलांचे स्‍पष्‍टीकरण - Marathi News | will stay with Uddhav Thackeray, clarification of former MLA Ulhas Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, माजी आमदार उल्‍हास पाटलांचे स्‍पष्‍टीकरण

आज पक्ष अडचणीत आहे. दुस-या बाजुला नेतृत्‍वाला आमची आवश्‍यकता आहे. ...

ठाकरेंवर निष्ठा व्यक्त करताना स्पष्ट सूचना, एकनाथ शिंदेंवर शिवसैनिकांनी टीका करू नये - Marathi News | Expressing loyalty to Thackeray, Shiv Sainiks should not criticize Eknath Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ठाकरेंवर निष्ठा व्यक्त करताना स्पष्ट सूचना, एकनाथ शिंदेंवर शिवसैनिकांनी टीका करू नये

सोलापुरात शिवसैनिकांची विश्रामगृहात बैठक : बरडेंनी मात्र शहाजीबापूंना पाठवलं थेट पाकिस्तानात ...

Maharashtra Political Crisis: "...तर मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा", बीडच्या शेतकरी पुत्राचे थेट राज्यपालांना पत्र - Marathi News | Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | Farmer from Beed write letter to Governor requesting to appoint him as caretaker Chief Minister oh Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''...तर मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा'', बीडच्या शेतकरी पुत्राचे थेट राज्यपालांना पत्र

Eknath Shinde Revolt: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ...

Eknath Shinde: 'हॅलो...मी एकनाथ शिंदे बोलतोय'; डोंबिवलीत फोन खणाणला, कारण... - Marathi News | Eknath Shinde called doctor in dombivli for taking care of senior shiv sena supporter | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'हॅलो...मी एकनाथ शिंदे बोलतोय'; डोंबिवलीत फोन खणाणला, कारण...

शिवसैनिकांच्या मनाची घालमेल सुरू असतानाच अचानक गुरुवारी दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांचा फोन डोंबिवलीत खणाणला आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. ...

फडणवीस सीएम, एकनाथ भाई डीसीएम, शहाजीबापूंचा थेट गुवाहाटीतून गौप्यस्फोट - Marathi News | Fadnavis CM, Eknath Bhai DCM, Shahajibapu's assassination from Guwahati | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फडणवीस सीएम, एकनाथ भाई डीसीएम, शहाजीबापूंचा थेट गुवाहाटीतून गौप्यस्फोट

सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंचा थेट गुवाहाटीतून गौप्यस्फोट ...

आजचा अग्रलेख: उद्धवजी, तुमचे थोडे चुकलेच - Marathi News | Today's Editorial: Uddhavji, you are a little wrong | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: उद्धवजी, तुमचे थोडे चुकलेच

Today's Editorial: उद्धवजी, तुमचे थोडे चुकलेच ’, हे यासाठी म्हणावे लागते की, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून कामाचा  तोल साधण्याच्या कसरतीत थोडे न्यून राहिले. ...