Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Lucky Ali: आपल्या आवाजाच्या जोरावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लकी अली यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. ...
अल्पमतात असलेला व्हिप आणि गटनेता यांना निलंबन करता येत नाही. आम्ही दोन तृतीयांश बहुमताचं पत्र सचिव आणि उपाध्यक्षांना दिलं आहे, एकनाथ शिंदे यांचं मत. ...
शिवसेना पक्षात मोठी उलथापालथ झालेली असताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. ...
शिंदे गटातील शिवसेनेच्या बंडखोर १२ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने गुरुवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. ...
Kishori Pednekar: एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी बंड पुकारल्याने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. आता हे बंड मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. ...
Shiv Sena : आमदार सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर आणि रमेश बोरनारे यांच्या विरोधात देखील शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. ...