लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
CM Uddhav Thackeray : शेरास सव्वाशेर भेटतोच, आता ती वेळ आलीय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा - Marathi News | CM Uddhav Thackeray commented on maharashtra political conditiona eknath shinde hindutwa mahavikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेरास सव्वाशेर भेटतोच, आता ती वेळ आलीय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा

मी या सगळ्यामागे आहे सांगतात, मी एवढा षंढ नाही, मी मागून वार करणारा नाही, उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका. ...

“कोणतं हिंदुत्व…?”, एकनाथ शिंदेंच्या विचारधारेच्या दाव्यावर शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदींचा पलटवार - Marathi News | which hinduism are you talking about ss leader priayanka chaturvedi attacks eknath shinde maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोणतं हिंदुत्व…?”, एकनाथ शिंदेंच्या विचारधारेच्या दाव्यावर शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदींचा पलटवार

प्रियंका चतुर्वेदींनी साधला एकनाथ शिंदेंवर निशाणा ...

संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले, “एकनाथ शिंदेंची बंडखोरी ही...” - Marathi News | sambhajiraje chhatrapati slams maha vikas aghadi thackeray govt after shiv sena eknath shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले, “एकनाथ शिंदेंची बंडखोरी ही...”

राज्यातील राजकीय परिस्थितीवर संभाजीराजे छत्रपती यांनी थेट न बोलता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ...

एकनाथ शिंदेंचा आणखी एक मास्टरप्लॅन; उद्धव ठाकरेही मैदानात, आमदार फुटले, आता... - Marathi News | Another master plan of Eknath Shinde; Uddhav Thackeray also on the field, Shivsena MLAs Revolt, now ... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचा आणखी एक मास्टरप्लॅन; उद्धव ठाकरेही मैदानात, आमदार फुटले, आता...

‘मासा लागला गळाला, एकनाथ शिंदे पळाला’; उद्धव ठाकरेंच्या समर्थनात कोल्हापुरात शिवसैनिक रस्त्यावर - Marathi News | Demonstration in support of Shiv Sena chief Uddhav Thackeray in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मासा लागला गळाला, एकनाथ शिंदे पळाला’; उद्धव ठाकरेंच्या समर्थनात कोल्हापुरात शिवसैनिक रस्त्यावर

शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी शिवसैनिक ठाम असल्याच्या समर्थनात आज, शुक्रवारी कोल्हापुरात भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ...

“कॅन्सर झाला, आधाराचा हात हवा होता, पण पक्षाने विचारपूसही केली नाही”; यामिनी जाधवांचं शल्य - Marathi News | shiv sena rebel mla yamini jadhav share her experience about party in latest video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कॅन्सर झाला, आधाराचा हात हवा होता, पण पक्षाने विचारपूसही केली नाही”; यामिनी जाधवांचं शल्य

गेल्या ४२ वर्षांपासून शिवसेनेत आहोत. किंबहुना शिवसैनिक म्हणूनच जग सोडू. पण... आपल्या व्हिडिओत नेमके काय म्हणाल्या यामिनी जाधव? वाचा... ...

Aditya Thackeray: "ज्यांना मोठं केलं त्यांनीच धोका दिला", रश्मी ठाकरेंनाही तेव्हा वाटलं वाईट - Marathi News | Aditya Thackeray: "Only those who made him big threatened him", even Rashmi Thackeray felt bad then, Aditya says on shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''ज्यांना मोठं केलं त्यांनीच धोका दिला'', रश्मी ठाकरेंनाही तेव्हा वाटलं वाईट

आदित्य ठाकरेंनी शिवसेना जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. ...

Shivsena: दिलीप लांडेंनी शिवसेनेचा 'मामा' केला, मनसेनं सांगितला फोडाफोडीचा इतिहास - Marathi News | Shivsena: Dilip Lande made Shiv Sena's 'mama', MNS told the history of Fodafodi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलीप लांडेंनी शिवसेनेचा 'मामा' केला, मनसेनं सांगितला फोडाफोडीचा इतिहास

शिवसेनेनं एकीकडे कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली असताना आमदार दिलीप लांडे हेही एकनाथ शिंदेच्या गटात सामिल होत आहेत ...