लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अजून किती जणांची हकालपट्टी करणार?, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | How many more people will be expelled ?, CM Eknath Shinde asks Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजून किती जणांची हकालपट्टी करणार?, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या खासदारांमध्येही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. ...

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाच बंडाची सुरुवात झाली'; शहाजी पाटलांचा मोठा खुलासा - Marathi News | 'The uprising started when Uddhav Thackeray became the Chief Minister'; Shahaji Patel's big revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाच बंडाची सुरुवात झाली'; शहाजी पाटलांचा मोठा खुलासा

'अजित पवारांना 1500 तर रोहित पवारांना 750 कोटींचा निधी; आमच्यासोबत दुजाभाव' ...

Shahaji Bapu Patil: उद्धव ठाकरेंच्या शब्दावरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले; शहाजी बापू पाटलांना मोठी शंका - Marathi News | Eknath Shinde became the Chief Minister on the words of Uddhav Thackeray; Big doubts to Famous Shivsena MLa Shahaji Bapu Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या शब्दावरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले; शहाजी बापू पाटलांना मोठी शंका

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. मी गोव्यातील हॉटेलमध्ये झोपलो होतो. तेव्हा माझा पीए पळत पळत आला आणि त्याने बापू जागे व्हा, शिंदे मुख्यमंत्री झालेत, असे सांगितले. ...

Bhavana Gawali Shivsena: खासदार भावना गवळींना धक्का, लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन हटवलं; 'या' शिलेदाराकडे सोपवली जबाबदारी - Marathi News | Bhavana Gawali huge setback as Shivsena removes her from Lok Sabha chief whip post appoints MP Rajan Vichare as new face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार भावना गवळींना धक्का; लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हटवलं

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना 'अलर्ट मोड'मध्ये ...

आमच्या देवाला मंदिरातून बाहेर काढलं गेलं : राजेश क्षीरसागर - Marathi News | Rajesh Kshirsagar expressed his feelings about Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमच्या देवाला मंदिरातून बाहेर काढलं गेलं : राजेश क्षीरसागर

शिवसेना आणि भाजप वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू ...

कोणी दगा दिला हे उद्धव ठाकरेंना कळलेच नाही, 'तो' घरातच; नितेश राणेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray did not know who betrayed him, not Eknath Shinde; Nitesh Rane took the name of 'niece' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणी दगा दिला हे उद्धव ठाकरेंना कळलेच नाही, 'तो' घरातच; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

ज्यांच्या हाती शिवसेनेची सूत्रे सोपविली त्यांनीच फसविल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. ...

शिरुर नाही, तर ‘या’ ठिकाणाहून लोकसभा लढवा; आढळराव पाटलांना शिवसेनेची ऑफर - Marathi News | Shiv Sena wants Shivajirao Adhalrao-Patil to contest Pune Lok Sabha seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिरुर नाही, तर ‘या’ ठिकाणाहून लोकसभा लढवा; आढळराव पाटलांना शिवसेनेची ऑफर

'आम्ही आधळरावांना पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता, पण त्यांनी अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.'- संजय राऊत ...

"मातोश्रीची दारं उघडल्यास परत जाऊ", शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचं मोठं विधान - Marathi News | MLA sanjay rathod criticized sanjay raut and willing to return in uddhav thackeray's shivsena | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :"मातोश्रीची दारं उघडल्यास परत जाऊ", शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचं मोठं विधान

गावागावात जाऊन शिवसैनिकांना भूमिका समजावून सांगू व पुढे खांद्याला खांदा लाऊन काम करू, असे संजय राठोड म्हणाले. ...