Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Maharashtra Political Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना चारही बाजून घेरण्यासाठी शिंदे-भाजप युती मोठी खेळी करू शकते, असे सांगितले जात आहे. ...
CM Eknath Shinde And Uddhav Thackeray : राज्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेंनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत ट्वीट केलं आहे. ...
Maharashtra Political Crisis: ऐतिहासिक संकटात सापडलेल्या शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी तेजस ठाकरे राजकारणात पदार्पण करू शकतात, या शक्यतेवर आदित्य ठाकरेंनी नेमकी प्रतिक्रिया दिली. ...
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे यांची नाहक बदनामी झाली. हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला होता. ...
Amruta Fadnavis: कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे गाणं ऐकलं की उद्धव ठाकरे यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो, असं विधान अमृता फडणवीस यांनी बस बाई बस () या कार्यक्रमात केलं आहे. ...
Deepak Kesarkar: शिवसेनेत झालेल्या बंडानंतर बंडखोर शिंदेगटातील नेते आणि उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अजून एक सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. ...