लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
प्रति शिवसेना भवन; शिंदे गट दादरमध्येच उभारणार प्रशस्त मध्यवर्ती कार्यालय - Marathi News | Chief Minister Eknath Shinde wants his party to have a spacious office in Dadar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रति शिवसेना भवन; शिंदे गट दादरमध्येच उभारणार प्रशस्त मध्यवर्ती कार्यालय

दादरमध्ये आपल्या पक्षाचे प्रशस्त कार्यालय असावे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. ...

"तसं होत असेल तर भाजपाला आनंदच"; शिवसेनेबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर आशिष शेलारांची सावध पण सूचक प्रतिक्रिया - Marathi News | Ashish Shelar reaction on Uddhav Thackeray Shivsena Bhavan Mumbai BMC Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तसं झाल तर भाजपाला आनंदच"; शिवसेनेबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर शेलारांची प्रतिक्रिया

मुंबईत भाजपाचा महापौर बसवण्याचा व्यक्त केला निर्धार ...

"उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट शिवसेनेला तडीपार करणार, मुंबईत भाजपाचा महापौर बसवणार’’, आशिष शेलारांचा दावा  - Marathi News | Ashish Shelar claims that the BJP will install a mayor in Mumbai to crack down on Uddhav Thackeray's corrupt Shiv Sena. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट शिवसेनेला तडीपार करणार, मुंबईत भाजपाचा महापौर बसवणार’’

Ashish Shelar News: ...

"मंत्रिमंडळाच्या यादीत माझं नाव होतं, ऐनवेळी का कापलं हे विचारू शकत नाही" - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: "My name was in the cabinet list, can't ask why it was cut in time Says Eknath Shinde Rebel Group mla Sanjay Shirshat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मंत्रिमंडळाच्या यादीत माझं नाव होतं, ऐनवेळी का कापलं हे विचारू शकत नाही"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे. या यादीत माझं नाव होतं पण काही कारणं असतील. दुसऱ्या विस्तारात मी असेन असं आमदार संजय शिरसाट म्हणाले. ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंची स्मार्ट चाल! निष्ठावंताला उतरवलं मैदानात; फक्त शिंदे गट नाही, भाजपलाही शह देणार? - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray loyalist ambadas danve could challenge for eknath shinde group and bjp | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची स्मार्ट चाल! निष्ठावंताला उतरवलं मैदानात; फक्त शिंदे गट नाही, भाजपलाही शह देणार?

Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या महत्त्वाच्या बालेकिल्ल्यावर वर्चस्व राखण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असून, गड मजबूत करण्याची उद्धव ठाकरेंनी तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिवसेनेत दोन गट असल्याचा दावा नाही, समित्यांची नियुक्ती नियमानुसारच”: राहुल नार्वेकर - Marathi News | maharashtra vidhan sabha speaker rahul narvekar reaction over uddhav thackeray group mlas not in advisory committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेनेत दोन गट असल्याचा दावा नाही, समित्यांची नियुक्ती नियमानुसारच”: राहुल नार्वेकर

Maharashtra Political Crisis: शिवसेना विधिमंडळ एक दिसत आहे. शिवसेनेकडून दोन वेगळे असल्याचा कोणी दावा केलेला नाही, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. ...

१६ तारखेला फायनल! '..तर त्याला दोस्ती म्हणत नाहीत', 'मविआ'तील वादावर नाना पटोले स्पष्टच बोलले! - Marathi News | Nana Patole spoke clearly on the controversy in maha vikas aghadi and uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ तारखेला फायनल! '..तर त्याला दोस्ती म्हणत नाहीत', 'मविआ'तील वादावर नाना पटोले स्पष्टच बोलले!

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती झाली आहे. ...

..पण 'हे' त्यांच्याच कर्माचे फळ, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Union Home Minister Ajay Kumar Mishra criticizes Shiv Sena chief Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..पण 'हे' त्यांच्याच कर्माचे फळ, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

भाजपची लोकप्रियता ज्याना आवडत नाही. तेच लोक ईडी, सीबीआय वगैरे संस्थांच्या नावाने ओरड घालत आहेत. गेल्या ८ वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली. ...