लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ऑन फिल्ड काम करणारा मुख्यमंत्री; शिवसेना खासदारानं एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक - Marathi News | Chief Minister working on field; Shiv Sena MP Dhairyasheel Mane praised Eknath Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑन फिल्ड काम करणारा मुख्यमंत्री; शिवसेना खासदारानं एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक

सुरुवातीला द्विधा मनस्थिती होती. एकनाथ शिंदे यांनी कणखर पद्धतीने बळ देण्याचं काम केले. आमच्या भागातील पूरग्रस्तांसाठी मोठा निधी देण्याचं काम मुख्यमंत्री शिंदे यांनी केले असं खासदार धैर्यशील माने म्हणाले. ...

Deepak Kesarkar: संजय शिरसाट यांच्या खळबळजनक ट्विटनंतर केसरकरांनी सांगितलं 'ओपन सिक्रेट' - Marathi News | Deepak Kesarkar: After Sanjay Shirsat's shocking tweet, Kesarkar told open secret | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय शिरसाट यांच्या खळबळजनक ट्विटनंतर केसरकरांनी सांगितलं 'ओपन सिक्रेट'

संजय शिरसाट यांच्या ट्विटबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंचा ‘प्लान’ ठरला! BMCवर भगवा फडकवणारच; कामाला लागा, ‘मातोश्री’चे आदेश - Marathi News | bmc election 2022 shiv sena uddhav thackeray mega plan orders to workers from matoshree to give challenge to shinde group and bjp | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा ‘प्लान’ ठरला! BMCवर भगवा फडकवणारच; कामाला लागा, ‘मातोश्री’चे आदेश

Maharashtra Political Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलाविलेल्या महत्त्वाच्या बैठकीला शिवसेनेचे १३ माजी नगरसेवक गैरहजर होते. ...

दादर, ठाण्यात उभं राहणार प्रति शिवसेना भवन; काय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्लॅन - Marathi News | Per Shiv Sena Bhawan to stand in Dadar, Thane; What is CM Eknath Shinde's plan? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादर, ठाण्यात उभं राहणार प्रति शिवसेना भवन; काय आहे मुख्यमंत्री शिंदेंचा प्लॅन?

आमदार, खासदार यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक, शाखाप्रमुख, पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी होत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही पक्षबांधणी सुरू केली आहे. ...

Eknath Shinde: नाराज संजय शिरसाट घरवापसी करणार? आधी ट्विट, आता स्पष्टच सांगितलं - Marathi News | Eknath Shinde: Sanjay Shirsat said family head Uddhav Thackeray; Tweet first and explained about eknath Shinde stand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाराज संजय शिरसाट घरवापसी करणार? आधी ट्विट, आता स्पष्टच सांगितलं

शिरसाट यांनी टि्वट सोबतचं विधानसभेतलं उद्धव ठाकरेंचं एक भाषण देखील जोडलं होतं ...

Maharashtra Political Crisis: “प्रति शिवसेनाभवन नाही, तर एकनाथ शिंदेंचे दादरमधील...”; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले - Marathi News | rebel mla uday samant reaction over cm eknath shinde to be construct prati shiv sena bhavan in dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“प्रति शिवसेनाभवन नाही, तर एकनाथ शिंदेंचे दादरमधील...”; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले

Maharashtra Political Crisis: दादरमधील मुख्य कार्यालयाबरोबरच शिंदे गटाचे प्रत्येक जिल्ह्यात एक कार्यालय उभे केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

शिंदे सरकारविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार; मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार? - Marathi News | CM Eknath Shinde government has also changed the decision of ward structure in Mumbai Municipal Corporation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार; मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार?

मुंबईतील वॉर्डची संख्या ९ने वाढवून ती २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात घेण्यात आला होता ...

जे गेले त्यांची पर्वा करू नका; मुंबई तुमच्याच जीवावर जिंकणार- उद्धव ठाकरे - Marathi News | Never mind those who are gone; Mumbai will win on your own life- Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे गेले त्यांची पर्वा करू नका; मुंबई तुमच्याच जीवावर जिंकणार- उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना मार्गदर्शन ...