लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ठाण्यात बॅनरबाजीचा 'काला'! CM शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | dahi handi banner in thane tembhi naka cm eknath shinde vs uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॅनरबाजीचे 'थर'! CM शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

कोरोनाच्या संकटानंतर यंदा पुन्हा एकदा जल्लोषात दहीहंडीचा उत्साह राज्यभर साजरा होताना दिसत आहे. पण दहीहंडी म्हटलं की ठाणे हे समीकरण गेल्या अनेकवर्षांपासूनचं आहे. ...

विधान परिषदेत शिंदे-ठाकरे गटात खडाजंगी; आजी-माजी मंत्री आमनेसामने आले अन्... - Marathi News | Eknath Shinde- Uddhav Thackeray group clash in Legislative Council between Minister Deepak Kesarkar, Gulabrao Patil and Anil Parab, Ambadas Danve | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेत शिंदे-ठाकरे गटात खडाजंगी; आजी-माजी मंत्री आमनेसामने आले अन्...

Uday Samant: आदित्य ठाकरेंच्या गद्दार टिकेला उदय सामंतांनी पहिल्यांदाच दिलं जशास तसं उत्तर - Marathi News | Uday Samant: For the first time, Uday Samant gave a befitting reply to Aditya Thackeray's traitorous tiki | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंच्या गद्दार टिकेला उदय सामंतांनी पहिल्यांदाच दिलं जशास तसं उत्तर

आदित्य ठाकरेंनी यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधत विश्वासघातकी असे म्हणत हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार असल्याचं म्हटलं आहे ...

महापालिकेत शिवसेनेच्या जागांवर शिंदे गट करणार दावा; पुण्यात भाजप - शिंदे गट युती पक्की - Marathi News | Shinde Group to claim Shiv Sena seats in Municipal Corporation; BJP-Shinde group alliance confirmed in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेत शिवसेनेच्या जागांवर शिंदे गट करणार दावा; पुण्यात भाजप - शिंदे गट युती पक्की

शिवसेना एकत्र असतानाही शहरामध्ये शिवसेनेचे फारसे वर्चस्व नव्हते ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे पेचात? शिवसैनिकांची निष्ठा कमी पडतेय! आदित्य ठाकरेंच्या वरळीत सर्वांत कमी शपथपत्रे - Marathi News | uddhav thackeray in tension least number of affidavits collected in shiv sena aditya thackeray worli constituency | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे पेचात? शिवसैनिकांची निष्ठा कमी पडतेय! आदित्य ठाकरेंच्या वरळीत सर्वांत कमी शपथपत्रे

Maharashtra Political Crisis: खासदार, आमदार, माजी महापौर, नगरसेवकांची फौज असताना आदित्य ठाकरेंची वरळी शिवसैनिकांची शपथपत्रे गोळा करण्यात मागे असल्याने पक्षनेतृत्वातून संताप व्यक्त होत आहे. ...

राष्ट्रभक्तीचा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस; अग्निवीर, ‘वंदे मातरम्’वरून शिवसेनेचं टीकास्त्र - Marathi News | shiv sena saamna editorial targets bjp government over tiranga yatra har ghar tiranga agniveer vande mataram narendra modi uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रभक्तीचा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस; अग्निवीर, ‘वंदे मातरम्’वरून शिवसेनेचं टीकास्त्र

जिथे तिरंगा फडकवायचा तिथे हातभर शेपटा घालून आपल्या मोहल्ल्यांत तिरंगा यात्रा काढायच्या हे ढोंग - शिवसेना ...

विधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी वेगळ्या कार्यालयाची तात्पुरती व्यवस्था - Marathi News | Thackeray group's right to office in Vidhan Bhavan; Temporary arrangement of a separate office for the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी वेगळ्या कार्यालयाची व्यवस्था

सध्या विधिमंडळाच्या लेखी शिवसेना हा एकच पक्ष आहे, शिंदे गटाचे वेगळे अस्तित्व नाही. ...

"'धर्मवीर' सिनेमा हा व्यावसायिक; आनंद दिघे केवळ ३-४ लोकांमध्ये वावरले नाहीत" - Marathi News | "'Dharmaveer' movie is commercial; Anand Dighe didn't deal with only 3-4 people, Kedar Dighe Critised CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"'धर्मवीर' सिनेमा हा व्यावसायिक; आनंद दिघे केवळ ३-४ लोकांमध्ये वावरले नाहीत"

शिवसेनेबाबत माझ्या मनात लहानपणापासून आस्था आहे. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुख म्हणून शिवसेना सांभाळली आहे असं केदार दिघेंनी सांगितले. ...