लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'तुम्ही विरोधकांशी हातमिळवणी केली; पन्नास खोक्यांचा हिशोब देणार'- मुख्यमंत्री कडाडले - Marathi News | 'You joined hands with the opposition; Chief Minister eknath shinde slams shiv sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुम्ही विरोधकांशी हातमिळवणी केली; पन्नास खोक्यांचा हिशोब देणार'- मुख्यमंत्री कडाडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणच्या सभेतून विरोधरांवर जोरदार हल्लाबोल चढवला. ...

Devendra Fadanvis: उद्धव ठाकरेंसोबत एक कप चहा घेणार का? फडणवीसांनी हात उंचावून दिलं उत्तर - Marathi News | Would you like to have a cup of tea with Uddhav Thackeray? Devendra Fadnavis answered by raising his hand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंसोबत एक कप चहा घेणार का? फडणवीसांनी हात उंचावून दिलं उत्तर

आम्ही बदला घेणार हे नक्की होतं, पण कसा आणि कधी हे निश्चित नव्हतं, असेही फडणवीस यांनी म्हटलं.  ...

...तर चालणं, बोलणं, फिरणं किती कठीण होईल हे कळेल; नारायण राणेंचा शिवसेनेला थेट इशारा - Marathi News | narayan rane warns shivsena over sada sarvankar clash with shivsena supporters in prabhadevi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर चालणं, बोलणं, फिरणं किती कठीण होईल हे कळेल; नारायण राणेंचा शिवसेनेला थेट इशारा

शिंदे गटाची ताकद काय आहे ते काळानुसार कळेल. ठाकरे गटाच्या या असल्या धांगडधिंगाण्याची दखल आम्ही घेत नाही. घेतली तर यांचं चालणं बोलणं कठीण होऊन बसेल. सरकार आमचं हे लक्षात ठेवा. असले प्रकार चालू देणार नाही, ...

राज ठाकरे-एकनाथ शिंदे युतीबाबत अजित पवारांची केवळ ३ शब्दात खोचक प्रतिक्रिया - Marathi News | Ajit Pawar's reaction to the Raj Thackeray-Eknath Shinde alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे-एकनाथ शिंदे युतीबाबत अजित पवारांची केवळ ३ शब्दात खोचक प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंसोबत दुरावा आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी जवळीक साधली आहे ...

शिवसेनेच्या फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार, 'शिंदेसेना' हीच खरी शिवसेना: रामदास आठवले - Marathi News | Ramdas Athavale said Uddhav Thackeray is responsible for the split of Shiv Sena eknath shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेच्या फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार, 'शिंदेसेना' हीच खरी शिवसेना: रामदास आठवले

आठवले पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी केली नसती तर शिवसेना पक्ष फुटला नसता... ...

...तरी, लढाई तेवढी सोपी नाही; अमित शाह यांच्या ‘त्या’ भाषणाचा मेसेज काय? - Marathi News | the battle is not that simple for BMC Election; What is the message of BJP Amit Shah's speech against Shiv Sena? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरी, लढाई तेवढी सोपी नाही; अमित शाह यांच्या ‘त्या’ भाषणाचा मेसेज काय?

२०१७ साली शिवसेनेला २२७ पैकी ८४ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे उमेदवार ८९ प्रभागांत दुसऱ्या क्रमांकावर होते. ...

Maharashtra Politics: “शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र”; प्रभादेवी घटनेनंतर उद्धव ठाकरेंकडून शाबासकीची थाप! - Marathi News | shiv sena mahesh sawant with many shivsainik meets party chief uddhav thackeray after prabhadevi clashes with shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र”; प्रभादेवी घटनेनंतर उद्धव ठाकरेंकडून शाबासकीची थाप!

Maharashtra Politics: प्रभादेवीतील राड्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ...

Maharashtra Politics: “शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय”; प्रभादेवी घटनेवरून मनसेचा निशाणा - Marathi News | mns sandeep deshpande criticised shiv sena over prabhadevi clashes between sada sarvankar and sunil shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय”; प्रभादेवी घटनेवरून मनसेचा निशाणा

अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे काही बिहार राज्य नाही, या शब्दांत मनसेने शिवसेनेला सुनावले आहे. ...