लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिंदे गटाची युवासेना कार्यकारणी जाहीर; आमदार, मंत्र्यांच्या मुलांचीच वर्णी - Marathi News | Eknath Shinde group Yuvasena executive announced; Children of MLAs and Ministers got opportunity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाची युवासेना कार्यकारणी जाहीर; आमदार, मंत्र्यांच्या मुलांचीच वर्णी

युवासेनेच्या या कार्यकारणीत घराणेशाही नाही तर कुठली शाही आहे अशा शब्दात शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. ...

Gulabrao Patil : "बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती त्यामुळे आम्ही उठाव केला" - Marathi News | gulabrao patil slams shivsena uddhav thackeray Over Political situation | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :"बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती त्यामुळे आम्ही उठाव केला"

Gulabrao Patil : "शिवसेनेमुळे आम्ही मोठे झालो अशी टीका आमच्यावर केली जात आहे. मात्र आम्ही आंदोलने करत शिवसेनेलाही वाढवले." ...

Maharashtra Politics: “ठाकरेंच्या मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार, CM असताना एवढा संघर्ष आधी केला असता तर...” - Marathi News | independent mp navneet rana slams shiv sena chief uddhav thackeray over dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरेंच्या मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार, CM असताना एवढा संघर्ष आधी केला असता तर...”

Maharashtra News: उद्धव ठाकरे अपरिपक्व राजकारणी असून, ते आणि रश्मी ठाकरे जमिनीवर राहून संघर्ष करू शकत नाहीत, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. ...

'उठावानंतर ठाकरे कुटुंबाचे आजारच पळाले'; संदीपान भुमरे मातोश्री, खैरे, दानवे साऱ्यांवरच बरसले - Marathi News | 'After the our uprising, the Thackeray family's illnesses ran away'; Sandipan Bhumre slams Matoshree, Khaire, Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'उठावानंतर ठाकरे कुटुंबाचे आजारच पळाले'; संदीपान भुमरे मातोश्री, खैरे, दानवे साऱ्यांवरच बरसले

आपल्या ग्रामीण शैलीत माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या टीकेचा देखील भुमरे यांनी खरपूस समाचार घेतला. ...

संजय राठोडांना मंत्रिपद मिळण्यासाठीही महंत सुनिल महाराज पुढे आले होते; शिंदे गटाचा टोला - Marathi News | Shinde group spokesperson Kiran Pavaskar has taunt to former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राठोडांना मंत्रिपद मिळण्यासाठीही महंत सुनिल महाराज पुढे आले होते; शिंदे गटाचा टोला

शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ...

नवनीत राणा म्हणतात, बच्चू कडू यांचं स्वत:वरचं नियंत्रण गेलं; उद्धव ठाकरेंवरही केली खोचक टीका - Marathi News | Navneet Rana says, Bacchu Kadu lost control of himself; Uddhav Thackeray is an immature politician | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवनीत राणा म्हणतात, बच्चू कडू यांचं स्वत:वरचं नियंत्रण गेलं; उद्धव ठाकरेंवरही केली खोचक टीका

उद्धव ठाकरे एक अपरिपक्व राजकारणी असल्याची टीका ...

शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा; उद्धव ठाकरेंनी ठणकावलं, एकनाथ शिंदेंना डिवचलं! - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray has said that there is only one Dussehra Melava in the history of Shiv Sena. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा; उद्धव ठाकरेंनी ठणकावलं, एकनाथ शिंदेंना डिवचलं!

यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. ...

'मंत्रिपदासाठी अपक्ष गडाखकडून मातोश्रीने किती खोके घेतले होते'; भूमरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | 'How many money did Matoshree take from Shankarrao Gadakh for ministership'; Sandipan Bhumre's question to Uddhav Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मंत्रिपदासाठी अपक्ष गडाखकडून मातोश्रीने किती खोके घेतले होते'; भूमरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

बहुमत असताना अपक्ष शंकरराव गडाख यांना सोबत घेऊन एका शिवसेनेच्या आमदाराचे मंत्रिपद यांनी घालवले ...