लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महामुलाखत: मतदार म्हणून आम्हाला किंमत नाही का?, नानांनी पहिल्याच प्रश्नात बॉम्ब टाकला; CM शिंदे म्हणाले...  - Marathi News | Are we worthless as voters Nana patekar question to CM eknath shinde and devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार म्हणून आम्हाला किंमत नाही का?, नानांनी पहिल्याच प्रश्नात बॉम्ब टाकला; CM शिंदे म्हणाले...

'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महामुलाखत' अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली. ...

पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा  - Marathi News | Maharashtra will not accept the torch in the grip of the claw, Chandrashekhar Bawankule target Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा 

Chandrashekhar Bawankule : राज्यात पंजाची मशाल कोणी स्वीकारणार नाही आणि ही मशाल पेटणारही नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली. ...

शिवसेनेसाठी मशाल चिन्ह शुभ; या चिन्हावरच मोरेश्वर सावे झाले होते औरंगाबादचे खासदार - Marathi News | Mashal symbol auspicious for Shiv Sena; It was on this sign that Moreshwar became an MP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेसाठी मशाल चिन्ह शुभ; या चिन्हावरच मोरेश्वर सावे झाले होते औरंगाबादचे खासदार

‘मशाल’सोबत शिवसेनेचे जुने नाते, याच चिन्हावर १९८९ साली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार मोरेश्वर सावे यांनी निवडणूक लढविली होती. ...

बाळासाहेबांच्या शिवसेनेने 'पिंपळाचं झाड' निवडणूक चिन्ह म्हणून का मागितलं?, कारण... - Marathi News | Why did Eknath Shinde Balasaheb's Shiv Sena demand 'peepal tree' as an election symbol? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या शिवसेनेने 'पिंपळाचं झाड' निवडणूक चिन्ह म्हणून का मागितलं?

Uddhav Thackeray : “ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी..,” उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल - Marathi News | This torch new symbol burns injustice treachery Uddhav Thackeray criticize eknath shinde group election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी..,” उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं आहे. ...

Andheri East by-election: अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक ठाकरेंसाठी सोपी की कठीण? असं आहे मतांचं गणित - Marathi News | Andheri East by-election easy or difficult for Thackeray? This is the math of votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक ठाकरेंसाठी सोपी की कठीण? असं आहे मतांचं गणित

Andheri East Assembly by-election: पक्षफुटीनंतर आणि नवे नाव आणि नवं चिन्ह मिळाल्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्यासमोर पहिलं आव्हान उभं राहिलं आहे. ...

"बाळासाहेबांची शिवसेना" म्हणजे संघाची; खडसेंनी शिंदे गटाला सांगितला योगायोग - Marathi News | "Bala Saheb's Shiv Sena" is the RSS; Eknath Khadse told the incident to the Shinde group | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"बाळासाहेबांची शिवसेना" म्हणजे संघाची; खडसेंनी शिंदे गटाला सांगितला योगायोग

शिवसेनेच्या दोन्ही गटांना त्यांनी मागितल्याप्रमाणे चिन्ह मिळू शकले नाही. ...

Shivsena: उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष - Marathi News | Torch burning in Uddhav Thackeray's hands, Shiv Sena leaders cheer on Matoshree | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष

शिवसेना नेत्यांकडून नवीन चिन्हाचं अनावरण करण्यात येत असून ठिकठिकाणी मशाली पेटवून नवीन चिन्हाचं स्वागत केलं जात आहे. कोकणातील काही शिवसैनिकांनी मातोश्रीवर मशाल नेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ...