लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेनेची ताकद वाढली, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आणखी एका पक्षाचा पाठिंबा - Marathi News | Uddhav Thackeray's Shiv Sena's strength increased, support of another bhartiy communist party party for Andheri by-election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेची ताकद वाढली, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आणखी एका पक्षाचा पाठिंबा

अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे, अस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. ...

शिवसेना ठाकरे पक्षाचा प्लॅन B तयार; अंधेरी पोटनिवडणुकीसाठी देणार नवा उमेदवार? - Marathi News | Plan B of Shiv Sena Uddhav Thackeray Party ready; New candidate for Andheri Vidhan Sabha by-election? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना ठाकरे पक्षाचा प्लॅन B तयार; अंधेरी पोटनिवडणुकीसाठी देणार नवा उमेदवार?

ऋतुजा लटके या बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे ठाकरे गटाने सावध पावलं उचलत प्लॅन बी तयार ठेवला आहे. ...

Shivsena: "नेहरूंची चूक सुधारण्यासाठीच लोकांनी पंतप्रधान केले, मोदी हे का विसरत आहेत?" - Marathi News | "People made Prime Minister only to correct Pandit Nehru's mistake, why is Modi forgetting this?", Shivsena aks about kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''नेहरूंची चूक सुधारण्यासाठीच लोकांनी पंतप्रधान केले, मोदी हे का विसरत आहेत?''

नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी सरकारने त्याच प्रश्नावर मते मागितली. ...

बोगस प्रतिज्ञापत्रांचा सूत्रधार कोण? तपासाला वेग - Marathi News | Speed up investigations into bogus affidavits of Uddhav Thackeray Group of Shivsena | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोगस प्रतिज्ञापत्रांचा सूत्रधार कोण? तपासाला वेग

पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून लाखो प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात येत आहेत. ...

Eknath Shinde - Uddhav Thackeray: ठाकरे-शिंदे वादामुळे मुंबईत रविवारपासून जमावबंदी; मिरवणुकांवरही बंदी; १५ दिवस जारी राहणार - Marathi News | Curfew ordered in city from Sunday; Processions are also banned; It will continue for 15 days because of Eknath Shinde Uddhav Thackeray Shivsena Battle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-शिंदे वादामुळे मुंबईत रविवारपासून जमावबंदी; मिरवणुकांवरही बंदी; १५ दिवस जारी राहणार

मुंबईत सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता भंग करुन मानवी जीवन व मालमत्तेस धोका पोहचविण्यात येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. ...

Andheri by-Election: ठाकरे गटाची पोटनिवडणुकीतील उमेदवारी तांत्रिकदृष्ट्या लटकली; प्लॅन बी तयार - Marathi News | candidature of the Thackeray group Rutuja Latke in the Andheri by-election was technically in trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाची पोटनिवडणुकीतील उमेदवारी तांत्रिकदृष्ट्या लटकली; प्लॅन बी तयार

लटके यांचा राजीनामा मंजुरीच्या प्रतीक्षेत; हायकोर्टात आज निर्णय ...

उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल आम्ही विझवण्याचे काम करणार; रामदास आठवलेंचं विधान - Marathi News | Union Minister Ramdas Athawale has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल आम्ही विझवण्याचे काम करणार; रामदास आठवलेंचं विधान

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यानेच उद्धव ठाकरेंची ही दशा; चंद्रशेखर बावनकुळेंची खरमरीत टीका  - Marathi News | This situation of Uddhav Thackeray is only because he went with Congress, NCP; Chandrasekhar Bawankule's harsh criticism | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यानेच उद्धव ठाकरेंची ही दशा; चंद्रशेखर बावनकुळेंची खरमरीत टीका 

आगामी सर्व निवडणुका शिंदे गटासह एकत्रित लढविणार - चंद्रशेखर बावनकुळे ...