लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अदानींनंतर अंबानीपुत्रही मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंसोबत तब्बल ३ तास चर्चा - Marathi News | Anant Ambani met Uddhav Thackeray, discussed for almost 3 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अदानींनंतर अंबानीपुत्रही मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंसोबत तब्बल ३ तास चर्चा

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ...

Maharashtra Politics: “बेताल शहर नियोजन अन् दिखाऊ स्मार्ट सिटी”; पावसाने पुण्याला आणि शिवसेनेने भाजपला झोडपले - Marathi News | shiv sena slams in saamana editorial bjp govt over miss management in pune after heavy rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बेताल शहर नियोजन अन् दिखाऊ स्मार्ट सिटी”; पावसाने पुण्याला आणि शिवसेनेने भाजपला झोडपले

Maharashtra News: पुणे महापालिकेसारखी स्मार्ट सिटी आणि विकास कोणत्याही शहराच्या नशिबी येऊ नये, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे. ...

'उद्धव ठाकरेंनीच खरं हिंदुत्त्व जपलं', मराठी मुस्लीम सेवा संघाचाही शिवसेनेला पाठिंबा - Marathi News | 'Uddhav Thackeray preserved true Hinduism', Marathi Muslim Seva Sangh supports Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनीच खरं हिंदुत्त्व जपलं', मराठी मुस्लीम सेवा संघाचाही शिवसेनेला पाठिंबा

अंधेरी पोटनिवडणुकीवेळी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप या पक्षांनी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता ...

Maharashtra Politics: “सत्ता असून समस्या, वरिष्ठांचे दुर्लक्ष”; शिवसेनेतून सामूहिक राजीनामे, ठाकरेंना मोठा धक्का - Marathi News | big setback to shiv sena uddhav balasaheb thackeray group in chandrapur office bearers and party workers resigns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्ता असून समस्या, वरिष्ठांचे दुर्लक्ष”; शिवसेनेतून सामूहिक राजीनामे, ठाकरेंना मोठा धक्का

Maharashtra News: पक्षातील वरिष्ठांवर नाराजी व्यक्त करत अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिलेले सामूहिक राजीनामे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. ...

५० गद्दारांनी राज्यातील चांगले सरकार पाडले; आमदार देवेंद भुयार यांची बोचरी टीका - Marathi News | 50 traitors overthrew the good government of the state; MLA Devendra Bhuyar slams Shinde-Fadnavis Government | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५० गद्दारांनी राज्यातील चांगले सरकार पाडले; आमदार देवेंद भुयार यांची बोचरी टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार संघातील निधी रोखला ...

Video: बाळासाहेबांचा धाक आजही, उद्धव ठाकरेंना मीच घाबरत नाही, इतरांच काय... - Marathi News | Balasaheb Thakarey's fear even today, I am not afraid of Uddhav Thackeray, what about others: Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: बाळासाहेबांचा धाक आजही, उद्धव ठाकरेंना मीच घाबरत नाही, इतरांच काय...

'उद्धव ठाकरेंना घाबरत नसल्यानेच आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे' ...

ठाकरेंनी हट्ट पुरवला! शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हाप्रमुख पदी किशनचंद तनवाणींची नियुक्ती - Marathi News | Appointment of Kishan Chand Tanwani as Aurangabad District Chief of Shiv Sena Uddhav Thakarey Group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरेंनी हट्ट पुरवला! शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हाप्रमुख पदी किशनचंद तनवाणींची नियुक्ती

शिवसेनेला पडलेल्या मोठ्या खिंडारानंतर पक्षाला माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची आठवण आली. ...

मी न्यू कमर, स्वत:ला सिद्ध करतेय; असं का म्हणाल्या सुषमा अंधारे? - Marathi News | I am a newcomer proving myself shiv sena leader sushma andhare clarifies deepali sayed eknath shinde group uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी न्यू कमर, स्वत:ला सिद्ध करतेय; असं का म्हणाल्या सुषमा अंधारे?

दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करतील अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. ...