लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Uddhav Thackeray: 'धीर सोडू नका, मी सोबत आहे'; उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडली व्यथा - Marathi News | 'Don't give up, I'm with you'; Farmers raised their grievances before Uddhav Thackeray, thackery visit in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'धीर सोडू नका, मी सोबत आहे'; उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरुन आता राजकीय टीका टिपण्णी सुरू आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी २० मिनिटांचा दौरा म्हणत टीका केली ...

Maharashtra Politics: “३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा, आता मात्र सगळे चिडीचूप”; मनसे नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल - Marathi News | mns gajanan kale criticize shiv sena uddhav balasaheb thackeray over aurangabad visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा, आता मात्र सगळे चिडीचूप”; मनसे नेत्याची शिवसेनेवर टीका

उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून मनसेकडून टीका करण्यात आली आहे. ...

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या दिपाली सय्यद यांना जशास तसे उत्तर; किशोरी पेडणेकर म्हणाल्या... - Marathi News | kishori pednekar replied to deepali sayed over criticism shiv sena uddhav balasaheb thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या दिपाली सय्यद यांना जशास तसे उत्तर; किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

Maharashtra News: उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागायची. पण, काही काम असेल तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आम्ही थेट भेटतो, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले होते. ...

अब्दुल सत्तार आता तोंड सांभाळा, नाहीतर...; ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा इशारा - Marathi News | Thackeray group leader Chandrakant Khair's warning to Abdul Sattar over Uddhav thackeray visit to Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तार आता तोंड सांभाळा, नाहीतर...; ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा इशारा

४ पक्ष फिरून आले. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू अशा शब्दात खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Shivsena: 'एकनाथ शिंदेंचा रामदास आठवले होईल', शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका - Marathi News | Shivsena: Eknath Shinde's Ramdas will be remembered, Shiv Sena said in no uncertain terms | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचा रामदास आठवले होईल, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

Shivsena: राज्यात एमसीएसाठी झालेल्या राजकीय महायुतीवर शिवसेना ठाकरे गटाकडून सडकून टीका करण्यात आली. ...

उद्धव ठाकरेंचे ४ आमदार कधीही आमच्याकडे येतील; नारायण राणेंचा दावा - Marathi News | Uddhav Thackeray 4 MLAs will come to us anytime Narayan Rane statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरेंचे ४ आमदार कधीही आमच्याकडे येतील; नारायण राणेंचा दावा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता मातोश्री पुरतेच मर्यादित ...

Shivsena: मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार? सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Will Milind Narvekar join the Shinde group? Sushma Andahare clearly said about shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार? सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितलं

सध्या दिवाळी सुरू असल्याने अनेक फटाके वाजत आहेत. काही लवंगी मिर्च्या तडतड करत आहेत, छोटे छोटे फुलबाजेही आपला चमकपणा दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत ...

आज शेतकऱ्यांसमोर माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंना भाजपानं विचारला खोचक सवाल - Marathi News | Will you apologize to the farmers today?; BJP asked Uddhav Thackeray question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज शेतकऱ्यांसमोर माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंना भाजपानं विचारला खोचक सवाल

तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पुढील वर्षभरात ही घोषणा कोणत्या बासनात बांधली? असं भाजपानं विचारलं. ...