लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंनी भविष्यात BJPशी वाटाघाटी करण्याची तयारी ठेवली आहे का? Uddhav Thackeray | Maharashtra - Marathi News | Is Uddhav Thackeray ready to negotiate with BJP in future? Uddhav Thackeray | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी भविष्यात BJPशी वाटाघाटी करण्याची तयारी ठेवली आहे का? Uddhav Thackeray | Maharashtra

उद्धव ठाकरेंनी भविष्यात BJPशी वाटाघाटी करण्याची तयारी ठेवली आहे का? Uddhav Thackeray | Maharashtra ...

Maharashtra Politics: न झुकणारा, न वाकणारा महाराष्ट्र योद्धा उद्धव ठाकरे! CM शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेची बॅनरबाजी - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray group banner in support of uddhav thackeray in cm eknath shinde thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :न झुकणारा, न वाकणारा महाराष्ट्र योद्धा उद्धव ठाकरे! CM शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेची बॅनरबाजी

Maharashtra News: एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. ...

Aditya Thackeray: उद्धव ठाकरेंनंतर आदित्यही पोहोचले बांधावर, शेतकऱ्यांना दिला धीर - Marathi News | After Uddhav Thackeray, Aditya also reached the farm of farmers destroy in rain, gave courage to the farmers | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरेंनंतर आदित्यही पोहोचले बांधावर, शेतकऱ्यांना दिला धीर

आदित्य ठाकरे हे शिंदे गटावर टीका करत असून तेही शेतकऱ्यांच्या बांधावर उतरल्याचं दिसून येत आहे. ...

Maharashtra Politics: “गेल्या १० वर्षांत उद्धव ठाकरे बांधावर जाऊन बळीराजाला भेटले, तुम्ही एवढं केलं तरी पुरेसं आहे” - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray group and yuva sena leader aaditya thackeray slams shinde and bjp govt over wet drought | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेल्या १० वर्षांत उद्धव ठाकरे बांधावर जाऊन बळीराजाला भेटले, तुम्ही एवढं केलं तरी पुरेसं आहे”

Maharashtra News: सत्तेत आल्यानंतर लगेच कर्जमुक्ती देणारे आमचे कदाचित पहिलेच सरकार होते, असा दावा करत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केली. ...

Maharashtra Politics: “आपण हुकूमशहासारखे वागा अन् इतरांना लोकशाहीचे बुस्टर डोस, हे भंपक प्रयोग ब्रिटनने राबवले नाही” - Marathi News | shiv sena praising britain pm rishi sunak and criticised central modi govt and bjp in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आपण हुकूमशहासारखे वागा अन् इतरांना लोकशाहीचे बुस्टर डोस, हे भंपक प्रयोग ब्रिटनने राबवले नाही”

Maharashtra News: ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे तोंडभरून कौतुक करताना भारतातील मोदी सरकार आणि भाजपवर अप्रत्यक्षरित्या बोचरी टीका केली आहे. ...

'आनंदाचा शिधा सगळीकडे पोहोचला, मी स्वत: वाटला'; मंत्रीमहोदयांचा गजब दावा - Marathi News | 'The ration of anandacha shidha reached everywhere, I distribute to all'; Amazing claim of the Minister Sandipan bhumare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आनंदाचा शिधा सगळीकडे पोहोचला, मी स्वत: वाटला'; मंत्रीमहोदयांचा गजब दावा

दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला. ...

प्रतिज्ञापत्रं चुकली, ठाकरेंचं पुढं काय होणार? उज्ज्वल निकमांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | affidavit rejected by election commission now what will happen next to uddhav thackeray ujjwal nikam said clearly | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रतिज्ञापत्रं चुकली, ठाकरेंचं पुढं काय होणार? उज्ज्वल निकमांनी स्पष्टच सांगितलं

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 'लोकमत'शी बोलताना कायदेशीर बाजू मांडली आहे. ...

सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे गटाला धक्का, भिरवंडेच्या सरपंच सुजाता सावंत बडतर्फ - Marathi News | Sarpanch of Bhirwande Gram Panchayat Mrs. Sujata Santosh Sawant dismissed from the post of Sarpanch | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे गटाला धक्का, भिरवंडेच्या सरपंच सुजाता सावंत बडतर्फ

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५१ मुंबई अधिनियम ३९(१) नुसार ही कारवाई करण्यात आली ...