लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मोठी बातमी! सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा लांबणीवर, दोन्ही गटांना कागदपत्रांसाठी मुदतवाढ - Marathi News | Supreme Court will hear the verdict on Shinde-Thackeray group on November 29 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा लांबणीवर, दोन्ही गटांना कागदपत्रांसाठी मुदतवाढ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी शिवसेना पक्षात बंड केल्यानंतर आता शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन वाद सुरू आहे. ...

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची कोंडी; बीएमसीमधील कामांची कॅगमार्फत चौकशी होणार - Marathi News | Uddhav Thackeray group's dilemma ahead of elections; The work in BMC will be probed by CAG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची कोंडी; बीएमसीमधील कामांची कॅगमार्फत चौकशी होणार

शिंदे-फडणवीस विरुद्ध ठाकरे गट हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. ...

BJP vs Shivsena Uddhav Thackeray: "मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 'मराठी मुस्लीम' हा ठाकरे गटाचा छुपा डाव" - Marathi News | BJP vs Shivsena Uddhav Thackeray as Ashish Shelar slams that Marathi Muslim is Thackeray group new fraud strategy for Mumbai BMC Elections 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 'मराठी मुस्लीम' हा ठाकरे गटाचा छुपा डाव"

भाजपाचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल ...

Ashish Shelar vs Uddhav Thackeray: "कोरोनाकाळात ज्यांनी खाल्ले खोके, त्या बोक्यांची 'कॅग'मार्फत चौकशी एकदम ओक्के" - Marathi News | Setback for Uddhav Thackeray as Ashish Shelar says Those who did corruption during Covid 19 pandemic in Mumbai BMC will be Investigated via CAG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोनाकाळात ज्यांनी खाल्ले खोके, त्या बोक्यांची 'कॅग'मार्फत चौकशी एकदम ओक्के"

भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांचा खोचक टोला ...

"गुंतवणूक रोखण्यासाठी राज्याच्या बदनामीचं कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही" - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule targeted Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुंतवणूक रोखण्यासाठी राज्याच्या बदनामीचं कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही"

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा, महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या अपयशाचे खापर नव्या सरकारवर फोडून खोट्याचा नॅरेटीव्ह चालवत आहेत ...

उद्धव ठाकरेंना सोबत घेणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायद्याचे ठरणार का? Congress | NCP | Thackeray - Marathi News | Will it be beneficial for Congress and NCP to take Uddhav Thackeray along? Congress NCP | Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना सोबत घेणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायद्याचे ठरणार का? Congress | NCP | Thackeray

उद्धव ठाकरेंना सोबत घेणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायद्याचे ठरणार का? Congress | NCP | Thackeray ...

उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा; शिंदे गटानं झळकावले बॅनर्स, ठाकरेंना डिवचलं - Marathi News | Targeting Uddhav Thackeray group by Eknath Shinde group, causing the project to move out of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा; शिंदे गटानं झळकावले बॅनर्स, ठाकरेंना डिवचलं

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राचे केलेले नुकसान असं शिंदे गटाने म्हटलं आहे. ...

Maharashtra Politics: “प्रकल्प राज्यात आणण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट घरी बसून करता येत नाहीत” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticized shiv sena uddhav thackeray over saffron project gone to hyderabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रकल्प राज्यात आणण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट घरी बसून करता येत नाहीत”

Maharashtra News: आणखी एक मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...