Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
केवळ मतदारसंघातच नव्हे तर स्थानिक बूथ पातळीवर हा आढावा घेतला जात आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीत कमबॅक करायचा असा चंग ठाकरेंकडून बांधला जात आहे. ...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या मतदारसंघात आयोजित अंधेरी, चकला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत परब यांनी ही मागणी केली ...
Shiv Sena Vs Shinde Group: मुख्यमंत्रीच अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल आणि सहा महिन्यांत विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असा दावा करण्यात आला आहे. ...
Shiv Sena Vs Shinde Group in Supreme Court: शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षात महाराष्ट्रातील एका वकिलाने याचिका दाखल केली असून, सुप्रीम कोर्टाने त्यावर सुनावणी घेणार आहे. ...