शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : संजय राठोडांना मंत्रिपद मिळण्यासाठीही महंत सुनिल महाराज पुढे आले होते; शिंदे गटाचा टोला

नागपूर : नवनीत राणा म्हणतात, बच्चू कडू यांचं स्वत:वरचं नियंत्रण गेलं; उद्धव ठाकरेंवरही केली खोचक टीका

मुंबई : शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा; उद्धव ठाकरेंनी ठणकावलं, एकनाथ शिंदेंना डिवचलं!

छत्रपती संभाजीनगर : 'मंत्रिपदासाठी अपक्ष गडाखकडून मातोश्रीने किती खोके घेतले होते'; भूमरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: दसरा मेळाव्यात एकाच वेळी दोन्ही भाषणे सुरु झाली तर कुणाचे भाषण ऐकणार? अजित पवार म्हणाले...

महाराष्ट्र : Ram Kadam : दसरा मेळावा, काय सत्य... महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते?; भाजपाचा खोचक सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आमचा दसरा मेळावा गद्दारी विरुद्ध खुद्दारी असेल, बाळासाहेबांची कॉपी करुन...”: सुषमा अंधारे

महाराष्ट्र : 'हे' पुन्हा दिसलं नाही पाहिजे, ठाकरेंचा संताप Uddhav Thackeray vs Eknath shinde | Politics

महाराष्ट्र : संजय राठोडांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेला मिळाला मोहरा; उद्धव ठाकरेंची खेळी

मुंबई : 'गद्दारी बंजारा समाजाच्या रक्तात नाही', महंत सुनिल महाराजांनी बांधले शिवबंधन