शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs BJP: शिल्लकसेना आता अधिकृतपणे शरद पवार-सोनिया गांधी यांच्याकडे 'आऊटसोर्स' करा

महाराष्ट्र : बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड; भाजपाचा टोला

मुंबई : निष्ठेचा सागर उसळणार... शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर, दसरा मेळाव्याची भगवी गर्जना

संपादकीय : एक पक्ष, एक झेंडा, दोन नेते, दोन मैदाने!

मुंबई : सीतारमण मॅडम, आधी वेदांताच्या प्रश्नांची उत्तरे द्या, शिवसेनेचे अर्थमंत्र्यांना अनेक सवाल

ठाणे : टेंभी नाक्याच्या देवीला रश्मी ठाकरेंची हजेरी, जोरदार शक्तीप्रदर्शन अन् घोषणाबाजी

सिंधुदूर्ग : ठाकरे सरकारने रोखलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जारी करा!, भाजप नेत्याने केली मागणी

मुंबई : 'फक्त हातात भगवा नको, तो हृदयात असावा, शिस्तीनं दसरा मेळाव्याला या'; उद्धव ठाकरेंच्या सूचना

जालना : 'उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं अन् जुळवूनही घ्यावं'; शिंदे गटाची आर्त साद

महाराष्ट्र : Chandrasekhar Bawankule : भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा सूचक इशारा