लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे यांनी कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी…” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar demands uddhav thackeray should apologize after abdul sattar statement on ncp supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे यांनी कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी…”

Maharashtra News: संजय राऊंतांना, किशोरी पेडणेकरांना शब्द वापरण्याची सुट दिली होती का तमाम निषेध गॅंगने, अशी विचारणा भाजपने केली आहे. ...

..म्हणून मध्यावधी निवडणुका होणार का?, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Union Minister Narayan Rane criticism of Uddhav Thackeray mid term election statement | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..म्हणून मध्यावधी निवडणुका होणार का?, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मातोश्रीच्या बाहेर कधीही न पडलेला माणूस मुख्यमंत्री झाल्याने राज्य १० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे गेले. ...

'माझ्या बापाला कुणी मारलं, मला माहीत आहे, पण...'; पूनम महाजन कडाडल्या! - Marathi News | BJP MP Poonam Mahajan has made a big statement that 'I know who killed my father'. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या बापाला कुणी मारलं, मला माहीत आहे, पण...'; पूनम महाजन कडाडल्या!

शकुनींनी महाभारत घडवलं आणि विचारांच्या आणि जनतेच्या विरोधात सत्तेत जाऊन बसले. अशी टीका पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर केली.  ...

Maharashtra Politics: “५०-५०चा फॉर्म्युला ठरला होता, तर मुंबई महापालिकेचे महापौरपद भाजपला का दिले नाही?”  - Marathi News | bjp mp poonam mahajan criticizes shiv sena uddhav thackeray over 50 50 formula in yuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“५०-५०चा फॉर्म्युला ठरला होता, तर मुंबई महापालिकेचे महापौरपद भाजपला का दिले नाही?” 

Maharashtra News: भाजप शिवसेना युतीत महाभारत घडवले आणि शकुनींनी आपले वेगळे महाभारत रचले अन् स्वतः सत्तेवर जाऊन बसले, अशी टीका पूनम महाजन यांनी केली आहे. ...

ऋतुजा लटकेंना एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा; राज्यात रंगली चर्चा, नेमकं काय म्हणाले पाहा! - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has wished the newly elected MLA of Thackeray group Rituja Latke. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :ऋतुजा लटकेंना एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा; राज्यात रंगली चर्चा, नेमकं काय म्हणाले पाहा!

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी ६६,५३० मते मिळवून विजय मिळवला. ...

Maharashtra Politics: “शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचं खेळणं हाती”; शिंदे गटाचा पलटवार - Marathi News | shinde group mp shrikant shinde criticized uddhav thackeray over statement on mid term elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचं खेळणं हाती”: शिंदे गट

Maharashtra News: आमच्याप्रमाणे भाजपच्या संपर्कातही शिवसेना ठाकरे गटाचे अनेक आमदार आहेत, असा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. ...

अंधेरीत झाले, ते बरे झाले; आशिष शेलारांनी सांगितलं मुंबई महापालिकेच्या विजयाचं गणित! - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized that the anger of Mumbaikars against the Thackeray group has come to the fore due to the Andheri by-election. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत झाले, ते बरे झाले; आशिष शेलारांनी सांगितलं मुंबई महापालिकेच्या विजयाचं गणित!

अंधेरीच्या पोटनिवडणुकीमुळे ठाकरे गटावरचा मुंबईकरांचा रोष समोर आला आहे, अशी टीका भाजपाचे नेते आशिष शेलारांनी केली आहे. ...

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंना मोठा धक्का! शिवसेना आणि मनसेचे शेकडो पदाधिकारी शिंदे गटात, चर्चांना उधाण! - Marathi News | big blow to uddhav thackeray and raj thackeray many worker office bearers of shiv sena and mns join balasahebanchi shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंना मोठा धक्का! शिवसेना आणि मनसेचे शेकडो पदाधिकारी शिंदे गटात, चर्चांना उधाण!

Maharashtra News: वरळी, ठाणे पालघर, बोईसर आणि डहाणू येथील हजारो शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. ...